mid term election

Uddhav Thackeray : आताची सर्वात मोठी बातमी; निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे विधान

शिवसेना भवनातून उद्धव ठाकरे यांच्या संपर्कप्रमुखांना सूचना

Nov 5, 2022, 03:16 PM IST

राज्यात मध्यावधी निवडणूक... शरद पवार म्हणतात 'असं मी म्हणालो नाही'

विधानसभा निवडणूक तीनही पक्षांनी मिळून लढवावी का? पाहा काय म्हणाले शरद पवार

Jul 10, 2022, 04:55 PM IST

हिेंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा; फडणवीसांचे आव्हान

विरोधी पक्षाने रस्त्यावर भिडायचं असतं, सरकारशी थेट मुकाबला करायचा असतो.

Feb 16, 2020, 06:18 PM IST

अमित शहांसमोर मध्यवधीचे भाजप सादरीकरण करणार?

 कर्जमाफीच्या घोषणेपाठोपाठ राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेनं उचल खाललीये. प्रदेश भाजपा विधानसभा निवडणूकीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भाजपाच्या मध्यावधीसाठी कायम तयारी असल्याचं सांगत या चर्चेला आणखी हवा दिलीये. 

Jun 15, 2017, 06:27 PM IST

'शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार'

शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.

May 3, 2017, 06:05 PM IST