nashik crime news

निफाडमध्ये धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; 25 प्रवाशांना वाचवण्यात यश

Nashik Accident News : नाशिकमध्ये धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने मोठा अपघात घडला आहे. या बसमधून 25 प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Dec 10, 2023, 02:56 PM IST

नाशिकमध्ये पोलिसच बनला आरोपी; दिवाळीच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत केला गुन्हा

Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेये. ज्यांच्या जीवावर नागरिक निर्धास्त असतात तेच गुन्हेगार ठरले आहेत. एका पोलिसानेच गुन्हा केल्याचे समोर आला आहे. 

 

Nov 21, 2023, 01:10 PM IST

मैत्रिणीने लग्नाला नकार दिला, चिडलेल्या तरुणाने असं काही केलं ही संपूर्ण नाशिक शहर हादरले

Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने काय केलं पाहा. 

 

Nov 16, 2023, 05:51 PM IST

मित्र 'या' नावाने चिडवायचे, 24 वर्षांच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.. धक्कादायक घटना

देशात गेल्या काही वर्षांपासून युवकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नैराश्यामुळं किंवा क्षुल्लक कारणांमुळं मुलं टोकाचे पाऊल उचतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. एका 24 वर्षीय युवकाने संजीवनगर भागात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तरुण मुलाच्या आत्महत्येची बातमी कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

Oct 23, 2023, 05:42 PM IST

नाशिक हादरलं! झोपेतच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःलाही संपवलं

Nashik Crime : नाशिकमध्ये झोपेतच पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीन स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Sep 13, 2023, 12:29 PM IST

बायकोकडून जेवण बनवून घेतले, नंतर मित्रांसोबत पार्टीला गेला, पण पुन्हा घरी परतलाच नाही; अखेर ८ दिवसांनी...

Nashik Crime News: मित्रांसोबत आठवडाभरापूर्वी पार्टीला गेलेल्या युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Sep 12, 2023, 03:53 PM IST

Video : पतीवरुन झालेल्या वादातून दोन महिलांची पोलिसांसमोरच हाणामारी; नाशकातील प्रकार

Nashik Crime : नाशिकमध्ये शनिवारी रात्री पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन महिला एकमेकींना भिडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. दोन्ही महिला एकमेकिंविरोधात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या तेव्हा हा सगळा प्रकार घडला.

Sep 3, 2023, 11:51 AM IST

जेवण बनवत असतानाच पतीने केली पत्नीची हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

Nashik Crime : नाशिकमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीला संपवल्यानंतर पतीने स्वतःला देखील संपवलं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

Sep 3, 2023, 10:52 AM IST

नाशिकमध्ये मुळशी पॅटर्न! मारहाण करुन इंस्टाग्राम स्टेटस ठेवला; भाजी मार्केटबाहरेच संपवला

नाशिक शहरात पोलिसांकडून थेट तक्रार देण्यासाठी एक व्हाट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे असेच हिस्ट्री वरील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन देखील राबवले जात आहे.  मात्र त्याचा कुठलाच परिणाम हा दिसून येत आहे. 

 

Aug 26, 2023, 05:08 PM IST

नाशिकमध्ये चाललंय काय? भाजीविक्रेत्याचा दिवसाढवळ्या खून, टोळक्याकडून तब्बल 25 वार

Nashik Crime News: नाशिकमध्ये दिवसाढवळ्या खुनाची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजीविक्रेत्या तरुणावर 25 वार करत हत्या करत आली आहे. 

 

Aug 24, 2023, 07:13 PM IST

लिव्ह इन रिलेशनशिपचा भयानक शेवट; नाशिकमध्ये प्रियकाराने प्रेयसी सोबत असे काही केले की...

नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून प्रियकाराने प्रेयसीची हत्या केली आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 

Aug 17, 2023, 05:05 PM IST

चार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्... लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी

Nashik Crime : राज्य सरकार व महसूल विभाग राज्यात महसूल सप्ताह साजरा करीत असतानाच नाशिक विभागातील तहसीलदार नरेश बहिराम याने तब्बल 15 लाख रुपयांची लाच स्विकारल्याचे समोर आले आहे.

Aug 7, 2023, 12:07 PM IST

झोका खेळताना जीव गमावला, एका चुकीने दहा वर्षांच्या चिमुकल्याला बसला गळफास, नाशिकची घटना

Nashik News: राहत्या घरात झोका खेळत असताना झोक्याचा गळफास लागून दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या अंबडच्या म्हाडा कॉलनी परिसरात घडली आहे.

Jul 30, 2023, 03:16 PM IST

Nashik Knife Attack: भरोसा कक्षाबाहेरच विश्वास’घात’! मुलीच्या मामाने तरुणाला पोलिसांसमोरच भोसकले

Nashik Crime News: नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षाबाहेर रंगला थरार. मुलीच्या मामाने केला थेट महिला पोलिसांच्या समोर हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

Jul 28, 2023, 04:48 PM IST

दुचाकीचा पाठलाग करुन तरुणाला संपवलं; पाठलाग करत केली निर्घृण हत्या

Nashik Crime : दुचाकीवरुन जाणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात त्याची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. तुषार देवराम चौरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक पोलीस याप्रकरणी तीन संशयितांचा शोध घेत आहेत.

Jul 23, 2023, 03:28 PM IST