nashik crime news

Nashik Crime : वडिलांपासून वाचण्यासाठी आईच्या खोलीत पळाला अन्... नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार

Crime News :  नाशिकच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागात हा सर्व प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीचाच यामध्ये मृत्यू झाला आहे

Mar 17, 2023, 06:28 PM IST

Crime News : संशयाचे भुत भावकीच्या डोक्यात शिरलं आणि... जोडप्यासोबत घडली भयानक घटना

भुताळा ,भुताळीण ठरवून वृद्ध दांपत्याला जबर मारहाण करण्यात आली आहे.  अंनिसच्या पाठपुराव्याने गुन्हा  दाखल झाला आहे.

Feb 20, 2023, 05:26 PM IST

Nashik Crime News : बहिणीला छेडल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर टोळक्याकडून कोयत्यानं वार

Nashik Crime News : पुण्याच्या कोयता गँगची चर्चा सुरु असताना आणि काही हादरवणाऱ्या घटना घडत असताना आता नाशिकमधील एका घटनेनं अनेकांनाच धक्का बसला आहे. 

 

Feb 7, 2023, 09:44 AM IST

4 किलोचा सोन्याचा शर्ट, अंगावर किलोभर सोने... नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या घोटाळ्यात अटक

Nashik News : पंकज पारख यांच्या सोन्याच्या शर्टाने त्यांना गिनीज बुकमध्ये स्थान मिळवून दिले होते. पंकज पारख यांनी त्यांच्या वाढदिवशी सुमारे चार किलो वजनाचा सोन्याचा शर्ट घातला होता

Feb 3, 2023, 02:12 PM IST

Nashik Crime : आधी लिफ्ट दिली मग डोक्यात दगड घातला अन्... नाशकातल्या 'त्या' हत्येचे गूढ उलगडले

Nashik Crime : गेल्या 15 दिवसांमध्ये नाशिकमध्ये तिसरा खून झाला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. यामुळे शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून काय पावले उचलली जात आहेत याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे

Jan 24, 2023, 09:51 AM IST

Nashik Crime : वारंवार घर सोडून जाणाऱ्या मुलीसोबत बापाचे धक्कादायक कृत्य... पोलिसांनी निर्दयी पित्याला केली अटक

Nashik Crime : रागाच्या भरात मुलीसोबत केलेल्या कृत्याने निर्दयी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत

Jan 17, 2023, 03:04 PM IST

Crime News : सर्वांसमोर बायकोच्या... अशी सासू कोणत्याच जावयाला मिळू नये; भयानक अपमान

सासूने ओळखीच्या लोकांसमोर पोलीस चौकी परिसरात पत्नीच्या पाया पडण्याचा तगादा लावला होता. चार चौघात  अपमानित झालेल्या जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांत सासू व पत्नीच्या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Jan 15, 2023, 10:06 PM IST

Crime News : सासूने सर्वासमोर अपमान केल्यानं जावयाने उचललं टोकालं पाऊल...

Crime News : नाशिकमधल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेला हा वाद अखेर या धक्कादायक कृत्याने संपला

Jan 15, 2023, 01:37 PM IST

Nashik Sinnar Shirdi Accident : ट्रक - बस अपघातातील मृतांची ओळख पटली, मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर

Nashik Accident News : साईभक्तांच्या खासगी बसला आज पहाटे नाशिक शिर्डी महामार्गावर सिन्नर-शिर्डी दरम्यान मोठा अपघात झाला. या अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. 

Jan 13, 2023, 01:54 PM IST

Crime News : डॉक्टरचा सोनोग्राफीचा अवैध व्यवसाय, एकूण 9 डॉक्टरांवर खटले दाखल

Nashik Sonography News : नाशिक महापालिकेच्या डॉक्टरचा सोनोग्राफीचा अवैध व्यवसाय उघड झालाय. याप्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ डॉक्टरांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

Jan 10, 2023, 10:42 AM IST

डान्स क्लासला गेलेल्या तरुणाचे अपहरण करुन हत्या; 9 वर्षांनी आरोपींना फाशीची शिक्षा

Crime News : पोलीस अधिकारी,साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदवण्यात आल्यानंतर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. याप्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय

Dec 16, 2022, 07:07 PM IST

Nashik Child Death: मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

Nashik Child Death: दुपारच्या सुमारास विहीरीजवळ असणारे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता तेव्हा मोहोळ (honeycomb maze) काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो सैरावैरा पळत सुटला. 

Nov 27, 2022, 10:16 AM IST

पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना

नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. 

Nov 23, 2022, 06:45 PM IST

Nashik Crime : कुणी मारलं चार वर्षाच्या 'अलोक'ला? अनाथ आश्रमाच्या मागे सापडला मृतदेह

Nashik Crime News : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आधारतीर्थ या आश्रमातील चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. ही घटना समोर येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. 

Nov 23, 2022, 09:13 AM IST

मुलींची छेड काढणाऱ्याला जन्माची अद्दल घडवली, भर रस्त्यात धु धु धुतलं

एका तरूणानं महिलेची छेड (Young girl eve teasing) काढल्यानं त्याला आसपासच्या मंडळींनी जबर मारहाण केली आहे. या अज्ञात इसमाला कपडे काढून लाथाबुक्क्यांनी मारहाणे केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बातमीनं सगळीकडे खळबळ माजवली आहे. 

Nov 19, 2022, 03:50 PM IST