Nashik News Ashok Kharat Crime : भविष्य आणि अंकज्योतिषाचं ज्ञान आहे सांगत अनेकांचीच कोट्यवधींना फसवणूक करणारा अशोक खरात हा भोंदूबाबा सध्या गजाआड आहे. मात्र तरीही त्याची कमाई होतेय. कसं? पाहा...
Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातला एक शासकीय डॉक्टर गर्भपातासाठी मदत करत असल्याचा धक्कादायक खुलासा चौकशीत झाला आहे.
मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गजाआड झाला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे या भोंदूचा दरबार भरत होता. दत्तधाम सरकार नावाने दरबार चालवत होता .
CM Fadnavis On Maharashtra Crime Incidents : आता कायद्याच्या कचाट्यातून सुटणं अशक्य... खुद्द मुख्यमंत्र्यांनी बोलवली आढावा बैठक. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण, मल्टीनॅशनल कंपनीतील धर्मांतरणाचा मुद्दा आणि गोरेगावमझील ड्रग्ज प्रकरणांवर कटाक्ष
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात याच्या एसआयटी चौकशीला सुरुवात. अशोक खरातच्या अटकेला एक महिना पूर्ण. एका नव्या रहस्यानं वेधलं लक्ष. आता याचा शोध लावण्याचं पोलिसांना आव्हान...
Nashik Crime News Explained : नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या तपास सुरू आहे. मात्र आता याच तपासादरम्यान पीडितेनं घटानक्रम सांगितल्यामुळं हादराच बसत आहे.
Ashok Kharat Crime News : अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. मागील दोन वर्षांमध्ये 21 कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाल्याच उघड झालं आहे.
Ashok Kharat : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. 3 पेन ड्राईव्ह, OTG पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉपमधून काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड झाला आहे.
नाशिक.. संस्कृती, उद्योग आणि प्रगतीचं शहर.. पण याच शहरात एक हादरवणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. जिथे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दावा केला जातो. तिथेच महिलांवर अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Nashik trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी पैशांची बोली. दोनशे रुपये देणगी पासपेक्षा तत्काळ दर्शनासाठी तीन ते पाच हजार रुपये. त्र्यंबकेश्वराच्या दारी घडणाऱ्या प्रकाराकडे पोलिसांची डोळेझाक, भाविकांचा आरोप...
नाशिकमध्ये गाजत असलेल्या तथाकथित “सेक्स कॅण्डल” प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. सुरुवातीला ब्लॅकमेलिंगचा बळी असल्याचा दावा करणारा फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे याच्याविरोधातच आता गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.सातपूर पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातबाबत दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. यावेळी झी 24 तासने अशोक खरातच्या सासरच्या मंडळींशी बातचित केली. यामध्ये धक्कादायक किस्से समोर आले आहेत. अशोक खरात पूर्वीपासूनच या प्रवृत्तीचा असल्याच उघडकीस आलं आहे.
Ahok Kharat Case : नाशिक महिला अत्याचार आणि फसवणुकीप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदू खरातबाबत आता आणखी एक नवा खुलासा झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या मुलाकडूनच ही खळबळजनक माहिती समोर आली आहे.
Ashok Kharat Case Explained : अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्राला हादरा दिला असून, सध्या या प्रकरणाचे अनेक धागेदोरे आणि पीडितांसोबत घडलेल्या भयंकर घटनांना वाचा फोडली जात आहे. त्याचदरम्यान झालेला हा आणखी एक उलगडा.
Ashok Kharat Case Nashik Crime News : नाशिकमधील कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमधून SIT ला धक्कादायक पुरावे मिळाले आहेत. ज्या केबिनमध्ये अशोक खरात महिलांसोबत अश्लील चाळे करायचा तिथे महिलांचे केस हाती लागले आहेत.
Ashok Kharat Case : महिला अधिकारीसुद्धा खरातच्या जाळ्यात. अनेक उलगड्यांपैकी आणखी एका माहितीनं वळवल्या नजरा, शक्तिवर्धक औषधांमुळं दीड वर्षांपूर्वी खरातला काय झालं होतं?
Ashok Kharat Case : महिलांवरील अत्याचार आणि भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं अनेकांचीच फसवणूक करणारा अशोक खरात आता अनेक अडचणींमध्ये सापडला असून, त्याच्याबाबतची नवी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
Ashok Kharat Case Nashik Crime News : भोंदूबाबा अशोक खरातने महिलांसोबत केलेल्या लैंगिक कृत्याचे समर्थन करत तो एक विधीचाच भाग होता, असा संतापजनक दावा केलाय.
Ashok Kharat Snake Puja :महिलांवर अत्याचार करणारा कॅप्टन अशोक खरातच्या अंगावर शहारे आणणा-या कहाण्या आपण पाहिल्या ऐकल्या असतील. पण खरात अनेक उद्योजकांची आर्थिक लूटही करत होता.
Ashok Kharat Case Nashik Crime News : नाशिकमधील कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये अशोक खरातचे महिलांसोबत अश्लील कृत्य करायचा तिथे फॉरेन्सिक टीमने धाड मारली.