nashik crime news

नाशिकः दार उघडताच समोर दिसले हादरवणारे दृश्य; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच....

Murder In Nashik: नाशिक जिल्ह्यात दिवसा ढवळ्या एका इसमाची हत्या करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

May 29, 2023, 06:22 PM IST

नाशिकः संपूर्ण शरीर फ्रॅक्चर, खेळताना पिठाच्या गिरणीत पडला, तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

Nashik Three Year Old Boy Died: नाशिक जिल्ह्यात एक मन सून्न करणारा प्रकार घडला आहे. पिठाच्या गिरणीत पडल्याने एका तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 

 

May 27, 2023, 12:05 PM IST

याला बाप म्हणायचं? पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून दोन वर्षाच्या लेकराला विहीरीत फेकले

हे मूल माझे नाही असं म्हणत तो सतत पत्नीशी वाद घालत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शेवटी या निर्दयी पित्याने आपल्या दोन वर्षाच्या लेकराला उचलून विहीरीत फेकले. 

May 20, 2023, 11:27 PM IST

Crime News : नाशिकमधून शेकडो महिला आणि पुरुष अचानक गायब; बेपत्ता झालेले लोकं गेले कुठे?

राज्यातून बेपत्ता झालेल्या मुलींची आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. खासदार सुप्रिया सुळेंनीही याची दखल घेतली आहे. या बेपत्ता मुलींचं पुढे काय होतं हा प्रश्न सरकारला कसा पडत नाही असा सवाल त्यांनी केलाय.. तसंच तातडीने यावर उपाययोजना करा अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.

May 11, 2023, 09:55 PM IST

साईंच्या शिर्डीत धक्कादायक प्रकार; भाविकांसाठी असलेल्या हॉटेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

Shirdi Crime : श्रीरामपूर तालुक्यातील पोलिसांनी शिर्डीत येऊन एकाच वेळी सहा हॉटेलवर छापे टाकले आणि वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आणले. याप्रकणी 11 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

May 6, 2023, 12:56 PM IST

Nashik Crime : सख्ख्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. अंबड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

May 5, 2023, 02:51 PM IST

सापडलेला मोबाईल परत द्यायला गेला अन्... पत्नीसोबत बोलल्याच्या रागातून तरुणाची हत्या

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे. गेल्या का पंधरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या तरुणाची प्राणज्योत अखेर रविवारी मालवली आहे.

Apr 24, 2023, 01:42 PM IST

Nashik Crime : तुझा भाऊ आमच्यासोबत आहे... भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकाराने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. प्रविण सोनवणे यांच्या कुटुंबियांच्या आरोपांनुसार भोंदुबाबाने प्रविण यांची हत्या करुन पळ काढला आहे. प्रविण यांच्या कुटुंबियांनी भोंदुबाबाविरुद्ध तक्रार नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.

Apr 20, 2023, 09:21 AM IST

धक्कादायक! ट्रायल घेण्यासाठी गेला अन् परत आलाच नाही... महागडी बाईक घेऊन अज्ञाताने काढला पळ

Nashik Crime : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना ताज्या असतानाच एका आरोपीने दुचाकीच्या मालकाला समोरु येऊन गंडा घातला आहे. या प्रकारानंतर पीडित व्यक्तीने नाशिकच्या अंबड पोलिसांत धाव घेतली आहे. घटनेच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे

Apr 14, 2023, 05:08 PM IST

Nashik Crime : चोरीची तक्रार, अपहरण अन् कपड्यांची पावती... योगेश मोगरे हत्याकांडाचा गुंता अखेर सुटला

Nashik Crime : नाशिकच्या  बहुचर्चित योगेश मोगरे खून प्रकरणाचा अखेर नाशिक पोलिसांनी उलघडा केला आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला हरियाणातून अटक केली आहे. तर दुसऱ्या एका आरोपीचा शोध सुरु आहे.

Mar 31, 2023, 07:05 PM IST

Crime News : दहावीचा पेपर सुटल्यावर घडली भयानक घटना; नाशिकमध्ये दहशत

Nashik Crime News :दहावीचा पेपर संपल्यानंतर एक विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत घरी जात होता. यावेळी  आठ ते दहा जणांच्या टोळल्याने या मुलावर अचानक कोयत्याने वार केले. 

Mar 25, 2023, 09:22 PM IST

...म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गूढ उकललं... मन सुन्न करणारं कारण

एका अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने नाशिक हादरलं होतं. या हत्याप्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. चिमुरडीच्या हत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.

Mar 22, 2023, 02:51 PM IST

धक्कादायक! आधी आईला बेशुद्ध केलं, नंतर अज्ञात महिलेने चार महिन्याच्या बाळाची... नाशिक हादरलं

Nashik Crime : तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हत्येने नाशिक हादरलं, आईला बेशुद्ध करुन अज्ञात महिलेने तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, नाशिक पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Mar 21, 2023, 02:28 PM IST

Nashik Crime : वडिलांपासून वाचण्यासाठी आईच्या खोलीत पळाला अन्... नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार

Crime News :  नाशिकच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागात हा सर्व प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीचाच यामध्ये मृत्यू झाला आहे

Mar 17, 2023, 06:28 PM IST

Crime News : संशयाचे भुत भावकीच्या डोक्यात शिरलं आणि... जोडप्यासोबत घडली भयानक घटना

भुताळा ,भुताळीण ठरवून वृद्ध दांपत्याला जबर मारहाण करण्यात आली आहे.  अंनिसच्या पाठपुराव्याने गुन्हा  दाखल झाला आहे.

Feb 20, 2023, 05:26 PM IST