navi mumbai news

धक्कादायक! 15 वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; मुलगी गर्भवती असल्याचे कळताच..

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत मामाने 15 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Feb 5, 2024, 12:47 PM IST

खिशाला फोडणी! टोमॅटोनंतर लसणाचे दर वाढले, एक किलोसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे

Garlic Price Hike : टोमॅटो, कांदानंतर आता लसणाच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे स्वयंपाकगृहातून लसणाची फोडणी गायब होते की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

Feb 3, 2024, 09:31 AM IST

लॉजमध्ये वाढदिवस साजरा करुन विवाहित प्रेयसीला संपवलं; आरोपीला मुंबईतून अटक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एका प्रियकराने प्रेयसीची लॉजमध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी प्रियकराला साकीनाका येथून अटक केली आहे. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Jan 11, 2024, 08:29 AM IST

महेश जाधव यांचे मनसेवर गंभीर आरोप, नवी मुंबईत मनसैनिक-माथाडी कामगार भिडले

Navi Mumbai Latest News: माथाडी कामगार महेश जाधव यांनी मनसेवर मारहाणीचे आरोप केले आहेत. यानंतर नवी मुंबईत माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहिला झाला.

Jan 9, 2024, 05:14 PM IST

नेटवर्क येत नाही म्हणून IAS अधिकाऱ्याची तरुणांना वळ उठेपर्यंत मारहाण; आठवड्यानंतरही कारवाई नाही

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत आयएएस अधिकाऱ्याने दोन एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणांना पाईपने मारहाण केल्याने त्यांच्या अंगावर वळ उठले आहेत. आठवडाभरानंतरही कारवाई न झाल्याने तरुणांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे.

Jan 7, 2024, 01:23 PM IST

सिगरेट पेटवायला माचिस दिली म्हणून केली हत्या; नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत क्षुल्लक कारणावरुन एका सुरक्षा रक्षकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. राग अनावर झाल्याने आरोपीने सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Dec 12, 2023, 10:03 AM IST

ही कोणती पद्धत भांडण करण्याची? पिता पुत्रांनी कार चालकाच्या अंगावर सोडला कुत्रा

पार्किगच्या वादातून कार चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच पाळीव कुत्रा देखील अंगावर सोडण्यात आला. नवी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Oct 17, 2023, 08:50 PM IST

नवी मुंबई, पनवेलमध्ये आज पाणीपुरवठा बंद; किती तासांसाठी सोसावा लागणार त्रास?

Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोसावा लागणार पाणीकपातीचा त्रास. 

 

Oct 9, 2023, 06:56 AM IST

चोरवाटेने गेला आणि जीव गमावून बसला; खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर घडली विचित्र घटना

खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर बंदी असतानाही पर्यटक येथे जात आहेत. नजर चुकवून येथे आलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 

Aug 28, 2023, 10:32 PM IST

जिथे सुरक्ष रक्षक म्हणून काम करत होता तिथेच डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू झाला; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबईतील खराघर येथील उद्यानात एक विचित्र घटना घडली आहे. उद्यानात एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. 

Aug 28, 2023, 10:06 PM IST

दारूच्या नशेत महिलांच्या डब्यात शिरला, पोलिसाने हटकताच संताप अनावर, नवी मुंबई लोकलमध्ये एकच थरार

Mumbai Local News Today: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासात एका व्यक्तीने दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. 

Aug 15, 2023, 11:46 AM IST

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागांमध्ये 12 तास पाणीकपात

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा होणार नाहीये. नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

Aug 7, 2023, 07:09 PM IST

दोन रिक्षा चोरल्या अन् कबुलीही दिली; कारण वाचून पोलिसांनीही मारला कपाळावर हात

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत एक चक्रावणारा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने दोन रिक्षा चोरल्या पण त्याचा कबुलीजबाब एकून पोलिसही चक्रावले आहेत.

Jul 3, 2023, 02:15 PM IST

घरचे येतील म्हणून पडीक इमारतीत गेले, पार्टी सुरु असतानाच मित्राच्या मागे गेली अन्... मुलीचा मृत्यू

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 15 येथील पडक्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून 19 वर्षीय तरुणीचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Jun 9, 2023, 05:02 PM IST

पैसे देण्यावरुन नेहमीची कटकट... पतीला संपवण्यासाठी पत्नीने मामाला दिली सुपारी

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना पंजाब येथून अटक केली असून हत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे 

May 19, 2023, 01:45 PM IST