नवी मुंबई हादरली! शाळेच्या बस चालकानेच केला 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षाची मुलीवर शाळेच्या बस चालकानेच बलात्कार केला आहे. आरोपीने मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे.
Mar 15, 2025, 03:36 PM ISTनवी मुंबईत नाही तर मग कुठे? 'त्या' 14 गावांचं भवितव्य काय? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
Political News : नवी मुंबई हद्दीत 'या' गावांच्या सहभागाला विरोध... काय आहेत विरोधाची कारणं, गणेश नाईक आणि श्रीकांत शिंदे यांच्यात संघर्षाची ठिणगी...
Mar 11, 2025, 10:40 AM IST
घ्या! आता शासकीय कर्मचाऱ्यांचीही CIDCO च्या घरांना नापसंती, कारण तेच...
CIDCO Lottery Latest updates : सिडकोच्या या घरांकडे जो तो फिरवतोय पाठ; असं नेमकं का होतंय? हजारो घरं विक्रीविना पडून... आता यावर उपाय काय?
Mar 3, 2025, 08:21 AM IST
रेल्वेस्थानक, भाजीमंडई... सारंकाही जवळ असूनही CIDCO च्या वाशीतील घरांना नापसंती; खरी कारणं माहितीयेत?
CIDCO Lottery 2025 : सिडकोच्या घरांना मिळणारा अल्पप्रतिसाद नेमका कशामुळं? आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. काहींना नको असणारी हीच घरं काहींसाठी ठरणार तारणहार...
Feb 24, 2025, 10:57 AM ISTअलिबागच्या शिक्षकानं अटल सेतूवरुन उडी मारून संपवलं आयुष्य, कारण अस्वस्थ करणारे!
Atal Setu Suicide: अटल सेतूवरुन एका शिक्षकाने उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Feb 15, 2025, 10:50 AM ISTनवी मुंबईत दुचाकीस्वाराला हेल्मेटने मारहाण करुन हत्या करणाऱ्या दुक्कलीपैकी एका आरोपीला अटक
Navi Mumbai News : नवी मुंबईत मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कृत्यांमध्ये वाढ झाली असून असंच एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.
Feb 12, 2025, 07:04 AM ISTनवी मुंबई महानगरपालिकेचे 5000 हुन अधिक कंत्राटी कर्मचारी संपावर
Navi Mumbai Contract Worker On Strike From Today
Feb 10, 2025, 11:25 AM ISTफी भरली नाही म्हणून 5 वर्षांच्या मुलाला 4 तास डांबून ठेवलं; नवी मुंबईची घटना
शाळेतील धक्कादायक प्रकार! फीच्या शुल्लक रक्कमेसाठी 5 वर्षांच्या मुलाला जवळपास 4 तास कोंडून ठेवलं.
Feb 2, 2025, 09:30 AM ISTगृहिणींना दिलासा! वाटाणा, गाजर,फ्लॉवरचे दर नियंत्रणात, जाणून घ्या मंडईतील भाव
Navi Mumbai News Today: भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेच काय आहेत भाज्यांचे दर
Jan 15, 2025, 08:11 AM ISTनाईट शिफ्ट संपवून घरी निघाल्या अन् तितक्यात भरधाव कारची धडक; 2 तरुणींचा मृत्यू
Navi Mumbai Accident: नवी मुंबई येथे एक भीषण अपघात घडला आहे. यात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे.
Jan 13, 2025, 02:01 PM IST
नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज पाणीपुरवठा बंद, गुरुवारी...
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईत का आली पाणीकपातीची लाट? उन्हाळ्यानंतरही इथं विविध भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाणीकपातीचं संकट पाहायला मिळालं.
Jan 8, 2025, 06:52 AM IST
खेळायला गेला तो परत आलाच नाही... इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू
Shocking News: कुठे घडली ही घटना? तुमची मुलंही बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरामध्ये खेळण्यासाठी जातायत? या मुलासोबत जे घडलं ते जाणून मन विचलित होईल...
Dec 12, 2024, 07:08 AM IST
नवी मुंबईकरांना नव्या वर्षांत गिफ्ट! वाशी टोल नाका परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार, मानखुर्दपर्यंतचा प्रवास जलद होणार
Vashi Bridge News: वाशी खाडी पुलाची दुसरी बाजू जानेवारीअखेरीस खुली होण्याची शक्यता आहे. डेक उभारणीचे काम सध्या सुरू आहे.
Dec 4, 2024, 08:23 AM ISTमुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवास
मुंबई आणि ठाण्यातून अवघ्या काही मिनिटांत नवी मुंबई विनातळावर पोहचता येणार आहे. वॉटर टॅक्सी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 18, 2024, 07:39 PM ISTहक्काच्या घराचे स्वप्न पाहताय, Cidcoने पुन्हा दिली Good News; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
Cidco Lottery 2024: हक्काच्या घरांचे स्वप्न पाहताय. सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Nov 11, 2024, 07:23 AM IST