newzealand

...तर सामना जिंकलो असतो, केन विलियमसनची खंत

वेळेत डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला असता तर, कदाचित सामन्याचा निर्णय वेगळा असता.

Feb 4, 2019, 05:03 PM IST

भारतीय संघ वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार- सचिन तेंडुलकर

सचिन एका कंपनीच्या मॅरेथॉनचा एम्बेसडर म्हणून कोलकाता येथे रविवारी उपस्थित होता. 

Feb 4, 2019, 02:06 PM IST

IndvsNz : ३५ धावांनी सामना जिंकत भारताने किंवींना नमावले

या विजयामुळे भारताने ४-१ अशा फरकाने मालिका जिंकली आहे.

Feb 3, 2019, 03:27 PM IST

IndvsNz women : न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेटने पराभव

 न्यूझीलंडसाठी सुझी बेट्सने आणि एमी सेटरवेट ने अर्धशतकी खेळी केली.

Feb 1, 2019, 12:31 PM IST

IndvsNz : महिला क्रिकेट मध्ये मिताली राजने रचला हा विक्रम

न्यूझीलंड विरुद्ध भारत महिला संघात तीसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.

Feb 1, 2019, 11:31 AM IST

INDvsNZ तिसरा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याची भारताला संधी

पहिले दोन सामने जिंकल्याने भारतीय संघाचा विश्वास दुणावलेला आहे.

Jan 27, 2019, 09:59 PM IST

न्यूझीलंड वि. भारत : एकदिवसीय मालिकेला उद्यापासून सुरुवात

भारताने आतापर्यंत नेपिअर मैदानात न्यूझीलंड विरुद्ध ६ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Jan 22, 2019, 01:36 PM IST

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ सज्ज

या व्हिडीओच्या शेवटी कर्णधार विराट कोहली सोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील होती. 

Jan 21, 2019, 11:04 AM IST

कांगारूनंतर किवींना चिरडण्यासाठी 'विराट'सेना सज्ज, पाहा न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक

पाच वनडे मॅचच्या सीरिजला २३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

Jan 20, 2019, 04:13 PM IST

अंडर-१९ टीम न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या वर्ल्ड कपसाठी रवाना

अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी क्रिकेटर्सकडून कायमच नवीन गोष्टी शिकायला मिळतात अशी प्रतिक्रिया भारताच्या अंडर-१९ क्रिकेट टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉ यानं दिलीय. 

Dec 27, 2017, 08:07 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय, मालिकाही जिंकली

वनडे मालिकेनंतर आता टी-२० मालिकेतही भारताने न्यूझीलंडला हरवलेय. अखेरच्या आणि तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवला. यासोबतच तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ ने खिशात घातली. 

Nov 7, 2017, 11:01 PM IST

न्यूझीलंडसमोर विजयासाठी ६८ धावांचे आव्हान

तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ८ षटकांत ५ बाद ६७ धावा केल्यात. न्यूझीलंडला या सामन्यात विजयासाठी ६८ धावांची आवश्यकता आहे. 

Nov 7, 2017, 10:11 PM IST

LIVE : भारताविरुद्ध न्यूझीलंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

Nov 7, 2017, 09:30 PM IST