nitin gadkari

मानवी मूत्रापासून युरिया बनवा; नितीन गडकरींचा सल्ला

मानवी मूत्रापासून युरिया बनवा; नितीन गडकरींचा सल्ला

देशात असलेली युरियाची कमतरता भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे. तो सल्ला ऐकून अनेकांच्या भूवया उंचावरण्याची शक्यता आहे. तर, तो सल्ला असा की, मानवी मूत्राची बॅंक बनवा आणि त्याद्वारे युरिया तयार करा.

Nov 14, 2017, 04:38 PM IST
'त्या २३.२ लाख खात्यांची चौकशी सुरू'

'त्या २३.२ लाख खात्यांची चौकशी सुरू'

नोटबंदीनंतर देशातल्या तब्बल २३.२२ लाख बँक खात्यांची चौकशी सुरु असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

Nov 8, 2017, 11:42 PM IST
नोटाबंदीचे चांगले परिणाम दिसताहेत - नितीन गडकरी

नोटाबंदीचे चांगले परिणाम दिसताहेत - नितीन गडकरी

‘नोटाबंदीचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेत दिसत आहेत. अनेक बोगस कंपन्यांचे व्यवहार उघड झाले. भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल’, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Nov 8, 2017, 10:51 AM IST
कोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!

कोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!

कोकणात पुन्‍हा मोठया प्रमाणात पुन्‍हा प्रवासी जलवाहतूक सुरू करण्‍याचा सरकारचा मानस आहे.

Oct 31, 2017, 10:08 PM IST
कार उत्पादक कंपन्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

कार उत्पादक कंपन्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

केंद्रीय वाहतूकमंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

Oct 29, 2017, 12:51 PM IST
'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'

'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'

बांगलादेश व भारतदरम्यान झालेल्या महत्वपूर्ण करारा अंतर्गत आज १८५ ट्रक पहिल्यांदाच जलमार्गाने बांगलादेशला रवाना करण्यात आले.  

Oct 28, 2017, 09:46 PM IST
 गडकरींचा स्वपक्षातील नेत्यांना घरचा आहेर...

गडकरींचा स्वपक्षातील नेत्यांना घरचा आहेर...

   जे अनेक वर्ष विरोधी पक्षात असतात ते सत्तेत गेले तरी विरोधी पक्षात असल्यासारखे वागतात, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यासमोर स्वपक्षीय नेत्यांना लगावला. 

Oct 27, 2017, 05:41 PM IST
महाराष्ट्राला ८ राज्यांशी  १२ आर्थिक कॉरिडोरने जोडणार : गडकरी

महाराष्ट्राला ८ राज्यांशी १२ आर्थिक कॉरिडोरने जोडणार : गडकरी

रस्ते विकासाला प्राधान्य देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालण्यासाठी आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार आहेत. ‘भारतमाला’ प्रकल्पात देशभरात ४४ आर्थिक कॉरिडॉर विकसित करण्यात येत आहेत. यात  १२ आर्थिक कॉरिडॉर महाराष्ट्रातून जातील. त्यामुळे महाराष्ट्र ८ राज्यांना जोडले  जाईल, असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Oct 26, 2017, 07:57 AM IST
देशातल्या सगळ्यात मोठ्या रस्ते वाहतूक प्रकल्पाची घोषणा

देशातल्या सगळ्यात मोठ्या रस्ते वाहतूक प्रकल्पाची घोषणा

देशाच्या रस्ते वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करणाऱ्या आजवरच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

Oct 25, 2017, 08:52 PM IST
गडकरी साहेब, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काय झालं?

गडकरी साहेब, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काय झालं?

कोकणात जाणाऱ्या एकमेव आणि महत्‍वाच्‍या मुंबई-गोवा महामार्गाच्‍या चौपदरीकरणाचं घोंगडं गेल्‍या सहा वर्षांपासून भिजत पडलंय. त्‍याचा कोकणात येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना प्रचंड त्रास होतोय. खडडयांबरोबरच धुळीचाही त्रास सहन करावा लागतोय. 

Oct 24, 2017, 10:58 PM IST
नितीन गडकरी म्हणतात 'निदान अंडरपॅण्ट, बनियान तर घ्या'

नितीन गडकरी म्हणतात 'निदान अंडरपॅण्ट, बनियान तर घ्या'

विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केल्याचं आजपर्यंत तुम्ही पाहीलं असेल 

Oct 23, 2017, 09:07 PM IST
नितीन गडकरींची चिमुरड्यांसोबत दिवाळी साजरी

नितीन गडकरींची चिमुरड्यांसोबत दिवाळी साजरी

रोषणाईचा पर्व समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या रहात्या घरी समाजातील विविध वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. 

Oct 17, 2017, 10:09 PM IST
नितीन गडकरी यांच्या विधानावरून शिवसेनेची मोदी सरकारवर टोलेबाजी

नितीन गडकरी यांच्या विधानावरून शिवसेनेची मोदी सरकारवर टोलेबाजी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानावरून त्यांचे अभिनंदन करत शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला वाकुल्या दावल्या आहेत. नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. गरीब त्यात भरडले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Oct 10, 2017, 08:43 AM IST
'सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाला'

'सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाला'

सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाल मात्र श्रीमंतांवर पडणाऱ्या छाप्यामुळे ते खुश होते

Oct 9, 2017, 10:28 PM IST
अपघात रोखण्यासाठी नितीन गडकरींकडून खास अभियान

अपघात रोखण्यासाठी नितीन गडकरींकडून खास अभियान

रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेत. यापैकी एक म्हणजे ट्रकचालकांसाठी देशव्यापी डोळे तपासणी आणि निशुल्क चष्मेवाटप अभियान. या अभियानाचा शुभारंभ नागपुरात करण्यात आला.

Oct 2, 2017, 09:49 PM IST