E100 Ethanol Fuel : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी महत्त्वाची घोषणा केली आहे. 100 टक्के इथेनॉल, किंवा ई100, याला वाहनांसाठी इंधन म्हणून कायदेशीर मान्यता देणाऱ्या नियमांवर स्वाक्षरी करण्यात आल्याचे सांगण्यात आलय.
3 तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत होणार आहे. 11,578 फूट उंचीवर भारताने इतिहास रचला आहे. वादळ, पाऊस, बर्फवृष्टी आणि भायनक हवामानतही सुरक्षित प्रवास होणार आहे.
Ethanol stove VS LPG stove : दीर्घकाळापासून इथेनॉलचा वापर देशभरामध्ये केला जात आहे, त्याचा वापर पेट्रोलमध्ये केला जातो. इथेनॅालचा वापर तुम्ही तुमच्या स्वयंपाकाचा एक पर्याय बनू शकते. त्याचा वापर कसो होणार ते किती स्वस्त आहे यासंदर्भात जाणून घ्या.
Ethanol Car:सध्या भारतातील बहुतांश वाहनं E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रणापर्यंतच सपोर्ट करतात. मात्र नवीन तंत्रज्ञान असलेली ही कार E100 म्हणजे जवळपास 100% इथेनॉलवरचालेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करण्याच आवाहन केलं. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील इंधनाचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. एवढंच नव्हे तर आता 25 रुपये दरात कार धावणार असल्याच देखील त्यांनी म्हटलं आहे.
Infra news Pune Latest Update : कसा असेल ग्रीनफील्ड कॉरिडॉर? पुण्याला आणखी एका मोठ्या रस्ते प्रकल्पाची जोडणी. कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या तुमच्यासाठी हा प्रकल्प किती सोयीचा...
Mumbai News : पुणे आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. या प्रकल्पामुळे घाटला वळसा घालून न जाता थेट पुणे गाठता येणार आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवासातील 30 मिनिटांचा वेळ कमी होणार आहे.
Dattatraya Meghe Passes Away : विदर्भाच्या विकासासाठी लढणारे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं नागपुरात निधन झालंय. कट्टर विदर्भवादी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्यामुळे भाजप पक्षासह राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Modi Government Gift To Swami Samarth Akkalkot Devotee: राज्यातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणजे अक्कलकोट! याच तीर्थश्रेत्रासंदर्भात केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत थेट निधी जारी केला आहे. नेमका का निर्णय काय आणि या एवढ्या पैशांचा करणार काय जाणून घ्या...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले की, नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे. त्यांनी पुढे यायला हवं. गडकरींचा बोलण्याचा रोख कुणाकडे होता. ते काय म्हणाले?
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नागपुरात मागील तीन टर्मपासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपच्या पराभव करण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर आहे.
भाजपच्या युवा आघाडी ‘युवा मोर्चा’चं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या संमेलनात उपस्थित कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना सल्ला दिलाय.
Gadkari on MLFF: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना संसदेच्या सभागृहात बोलताना या नव्या प्रणालीची माहिती दिली असून नेमकं टोल कलेक्शन कसं होणार याबद्दलची सविस्तर तपशील दिला आहे. ते काय म्हणालेत पाहूयात...
Sattelite Based Toll System: देशात सॅटेलाइट टोल सिस्टिम कधी सुरू होणार यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं आहे. राज्यसभेत त्यांनी सविस्तर प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
Mumbai-Pune Mumbai Expressway: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रासाठी 1.50 लाख कोटींची कामे मंजूर केली आहे.
Nitin Gadkari On Electric Toll: एका वर्षात देशभरात येणार इलेक्ट्रॉनिक टोल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली.
Mumbai Goa Highway Date: मुंबई-गोवा महामार्गाचे काम एप्रिल 2026 पूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी ही नवीन डेडलाईन जाहीर केली.