punjab police

तब्बल 8.49 कोटी लुटणारी 'डाकू हसीना' 10 रुपयांच्या फ्रुटीमुळे पोलिसांच्या जाळ्यात; फिल्मी स्टाईलनं रचला सापळा

Punjab Crime : 'डाकू हसीना' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मनदीप कौरला पंजाब पोलिसांनी 8 कोटी 49 लाख रुपयांच्या लुटमारीसाठी अटक केली आहे. 10 रुपयांची फ्रुटी पिण्याच्या नादात मनदीप पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी मनदीप आणि तिच्या पतीला अटक केली आहे.

Jun 19, 2023, 12:23 PM IST

मामाच्या मुलाला दिली काकाच्या हत्येची सुपारी; बेडमध्ये टाकून जाळला मृतदेह

Punjab Crime : पंजाबच्या लुधियानामध्ये एका व्यक्तीची हत्या करुन मृतदेह बेडमध्ये जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह तीन आरोपींना अटक केली आहे. महिनेचे ही हत्येसाठी हा कट रचल्याचे समोर आले आहे.

Jun 13, 2023, 03:56 PM IST

संतापजनक! पोलीस कर्मचाऱ्याची महिला शेतकऱ्याला मारहाण; धक्कादायक व्हिडीओ समोर

Punjab Police : पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात एका पोलिसाने एका महिला शेतकऱ्याला कानाखाली मारली. त्यानंतर यावरून संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. एका महिला शेतकऱ्याला कानाखाली मारल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी रेल्वेचा मुख्य मार्ग रोखला आहे.

May 18, 2023, 06:01 PM IST

Amritpal Singh Arrest : अमृतपाल सिंगला 2,709 किमी दूर असलेल्या तुरुंगात का पाठवणार आहेत?

Amritpal Singh Arrest : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या अटकेवरून पंजाब पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. आयजीपी सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले की, आम्ही अमृतपाल सिंगने आत्मसमर्पण केले नाही. आम्ही त्याला अटक केली आहे.

 

Apr 23, 2023, 11:19 AM IST

धक्कादायक! रायफल चोरली, दोनदा पाहणी केली अन्... साक्षीदारच निघाला हल्लेखोर

 Punjab Bathinda camp : 12 एप्रिल रोजी पंजाबच्या भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळी लागल्याने चार लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस पथकाने एका जवानाला अटक केली आहे.

Apr 17, 2023, 06:17 PM IST
Punjab Police Using Drone In Search Operation Of Khalistani amritpal singh PT41S

National News | खलिस्तान समर्थक अमृतपालचा ड्रोनद्वारे शोध सुरू

Punjab Police Using Drone In Search Operation Of Khalistani amritpal singh

Mar 31, 2023, 11:25 AM IST

फरार होण्याआधी अमृतपाल सिंग गुरुद्वारात, धर्मगुरुंनी लग्नाचे पाहुणे समजून आत घेतलं अन् नंतर...; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Amritpal Singh: 'वारिस पंजाब दे' (Waris Punjab De) संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग (Amritpal Singh) फरार असून पंजाब पोलीस (Punjab Police) त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान दुचाकीवरुन फरार होण्याआधी अमृतपाल सिंग एका गुरुद्वारात (Gurudwara) घुसला होता. यावेळी त्याने बंदुकीचा धाक दाखवत अन्न आणि कपडे मागितले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

Mar 22, 2023, 06:12 PM IST
Punjab Police Announce Khalistani Leader Amrutpal Sing Absconding PT1M12S

Punjab Police: अमृतपालसिंगचा पलायनाचा व्हिडीओ उघड

Punjab Police Announce Khalistani Leader Amrutpal Sing Absconding

Mar 22, 2023, 05:40 PM IST

Khalistanis Pull Down Tiranga: दूतावासावर हल्लाबोल, तिरंग्याचा अपमान; खालिस्तान्यांविरुद्ध 'तो' एकटा नडला; पाहा VIDEO

UK News: तिरंगा अर्ध्यावर उतरवल्यावर (Khalistanis pull down Tiranga) तातडीने अधिकारी जागे झाले. दूतावासातील एक अधिकारी एकटा या जमावाला भिडला. त्यांनी भारताचा ध्वज आपल्या ताब्यात घेतला.

Mar 20, 2023, 09:26 AM IST

Amritpal Singh : अखेर खालिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक; पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद

Amritpal Singh : अमृतपाल सिंग यांच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत.  त्यापैकी दोन गुन्हे हे चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी दाखल झाले आहेत. धरमकोटजवळील महितपूर पोलिस स्टेशनजवळ पोलिसांनी अमृतपाल याच्या सहा साथीदारांना अटक केल्यानंतर तो देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. 

Mar 18, 2023, 05:18 PM IST

"चार मुलींनी बेशुद्ध करुन माझ्यावर ...; तरुणाच्या दाव्यावर पोलिसांनी स्पष्ट केली भूमिका

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चार मुलींनी माझे अपहरण केले आणि दारू पाजली, असेही या तरुणाने म्हटलं आहे

Nov 24, 2022, 12:42 PM IST

गँगस्टर लंडा हरिकेने घेतली शिवसेना नेत्यावरील हल्ल्याची जबाबदारी, फेसबुक पोस्टने खळबळ

ज्यांनी सुरक्षा घेतलीय त्यांचीही वेळ येणार आहे, असेही या पोस्टमध्ये म्हटलं आहे

Nov 5, 2022, 11:09 AM IST

बंदूक हातात घेऊन शायनिंग मारणं नडलं, ट्रिगर दाबला गेला आणि...

 याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 20, 2022, 06:38 PM IST