20 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूकीची संधी; कोट्यवधींच्या रिटर्न्ससाठी एक्सपर्ट्सचा सल्ला
Ujjvan SFB Stock to Buy | 20 रुपयांपेक्षा कमी असलेला हा स्टॉक आणखी 35 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की मार्च 2022 च्या तिमाहीत कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत.
May 16, 2022, 05:16 PM ISTशेअर मार्केटमध्ये हाहाकार! सातत्याने घसरणीनंतर आजही बाजाराची मोठी आपटी, 4 दिवसात 13 लाख कोटींचा चुराडा
Stock market | भारतीय शेअर बाजार गुरुवारी पुन्हा मोठी घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने घसरण दिसून येत आहे.
May 12, 2022, 11:25 AM ISTशेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी ही बातमी पाहाच
शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करताय? ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची पाहा व्हिडीओ
May 11, 2022, 08:02 AM IST
आजही भारतीय शेअर बाजार कोसळण्याची शक्यता?
Indian Share Market Chance To Collapse Today
May 6, 2022, 09:25 AM ISTLIC चा IPO भरण्याची तयारी करण्याआधी, 'हे' महत्वाचे 7 मुद्दे लक्षात ठेवा
LIC चा IPO लवकरच शेअर बाजार येणार आहे. हा देशातील सर्वात मोठा IPO असणार आहे. 4 मे रोजी गुंतवणूकीसाठी खुला होईल आणि 9 मे रोजी बंद होईल. तुम्ही देखील या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची आधीच माहिती असायलाच हवी.
Apr 27, 2022, 02:20 PM ISTRakesh Jhunjhunwala यांची 'या' स्टॉकमध्ये आणखी मोठी गुंतवणूक, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?
Rakesh Jhunjhunwala Port शेअर मार्केटचे बिगबुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमधील Jubilant Pharmova ltd या शेअरमध्ये आणखी गुंतवणूक वाढवली आहे.
Apr 19, 2022, 03:17 PM IST100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा मल्टीबॅगर स्टॉक; एक्सपर्ट्सचा आणखी गुंतवणूकीचा सल्ला
गेल्या काही दिवसात भारतीय शेअर बाजारालाही या घसरणीच्या झळा बसल्या. परंतू या घसरणीमध्ये अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी चांगल्या पातळीवर आले आहेत
Apr 19, 2022, 12:42 PM ISTShare Market मध्ये आजपासून कंपन्यांच्या रिझल्ट सिझनची धामधूम; गुंतवणूकदारांचे लक्ष
आजपासून भारतीय शेअर बाजारात कंपन्यांचे तिमाही आणि वार्षिक निकाल जाहीर होण्याचा सिलसिला सुरु होतोय.
Apr 11, 2022, 12:01 PM ISTLIC IPO 'या' तारखेला शेअर बाजारात येणार? केंद्र सरकारकडून संकेत
LIC IPO latest alert | अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला एलआयसीचा आयपीओ लवकरच गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे.
Apr 11, 2022, 09:37 AM ISTकंडोम बनवणाऱ्या कंपनीत गुंतवणूकीची मोठी संधी; लवकरच IPO आणण्याच्या तयारीत
Upcoming IPO | फार्मा सेक्टरमधील मोठी कंपनी मॅनकाइंड फार्मा यावर्षी शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे.
Apr 9, 2022, 11:34 AM ISTRakesh Jhunjhunwala यांना या शेअरने दिला छप्परफाड पैसा; एका महिन्यात 832 कोटींचा नफा
Rakesh Jhunjhunwala Portfolio: एका महिन्यात स्टार हेल्थच्या शेअरची किंमत 686.60 रुपयांवरून 741.10 रुपये प्रति शेअर झाली. मेट्रो ब्रँडच्या शेअरची किंमत 531.95 रुपयांवरून 604 रुपये झाली.
Apr 5, 2022, 07:47 AM ISTVideo | शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताय? सावधान! भरघोस परताव्याच्या आमिषानं लाखोंचा गंडा
Alert For Fastest Way To Get Rich By Investing In Share Market
Mar 31, 2022, 04:50 PM ISTशेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ? तज्ज्ञांचं मत
शेअर बाजारात नफा मिळविण्यासाठी संयम आणि शिस्त असणे आवश्यक आहे.
Mar 31, 2022, 04:27 PM ISTMultibagger Stock: हे स्टॉक म्हणजे कुबेराचं धन! गुंतवणूकीवर तुफान परताव्याची शक्यता
आज आम्ही तुम्हाला अशाच काही शेअर्सबद्दल सांगत आहोत जे तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊसेसही या शेअर्सवर तेजीत आहेत.
Mar 31, 2022, 09:15 AM ISTMultibagger Returns:टाटा ग्रुप शेअरने फक्त 11 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, एका वर्षात 978 टक्के परतावा
टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड (TTML) चे शेअर्स तेजी दर्शवत आहेत. मागील 11 दिवसात हा स्टॉक 93.40 रुपयांवरून 152 रुपये (TTML) वर आला आहे.
Mar 25, 2022, 04:20 PM IST