share market

Rakesh Jhunjhunwala यांचं अलिशान घर; राजमहलाची चमकही पडणार फिकी

Rakesh Jhunjhunwala palace | Home |  राकेश झुनझुनवाला हे स्टॉक मार्केटमधील एक अनुभवी गुंतवणूकदार आणि मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जातात. ते मुंबईत 14 मजली इमारतीत राहतात. 

Mar 24, 2022, 02:11 PM IST

200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर; एका वर्षात तुफान रिटर्न्सचे संकेत

Buy call on Coal India:रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. 

Mar 22, 2022, 03:08 PM IST

High Return Stock | 1 लाखाचे झाले तब्बल 29 कोटी; तुम्ही गुंतवले असते तर आज कोट्यधीश असता

Share Market Update : होळीच्या आधी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदवली गेली. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअरने मोठी उसळी घेतली होती.

Mar 18, 2022, 04:49 PM IST

Stocks to buy | फक्त 5 शेअर अन् एका वर्षात पैसाच पैसा... 40% पर्यंत परताव्याची क्षमता

Stock to buy | रशिया युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजारांमध्ये उतार-चढ दिसून येत आहे. भारतीय बाजारही त्यातून सुटलेले नाही.

Mar 18, 2022, 03:57 PM IST

धुलिवंदनाआधीच शेअर बाजार रंगला हिरव्या रंगात; सेंसेक्स 58 हजाराच्या पार

Share Market | धुलिवंदनाआधीच भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे रंग उधळल्याचे दिसून येत आहेत. शेअर मार्केटमध्ये सलग काही दिवसांपासून तेजीचा माहोल दिसत आहे

Mar 17, 2022, 02:56 PM IST

Share Market : निवडणूक निकालांचे पडसाद शेअर बाजारावर; सेंसेक्सची 'इतकी' मोठी उसळी

Share Market : देशातील उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हाती येणाचा दिवस शेअर बाजारासाठी नवी उमेद घेऊन आला आहे. 

 

Mar 10, 2022, 09:40 AM IST

शेअर बाजार कमालीचा कोसळला, युद्धामुळे आशियाई बाजारात मोठी पडझड

रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात कमालाची पडझड सुरू आहे. सेन्स्केक्स 1600 अंशांनी तर निफ्टी जवळपास 400 अंकांनी कोसळला

Mar 7, 2022, 11:00 AM IST

NSE ला हवाय नवा 'बॉस'; कोट्यवधींमध्ये असणार पगार, पाहा काय आहे पात्रता

तुमच्यातील किंवा ओळखीतील कोणी आहे या का पदासाठी पात्र? 

 

Mar 4, 2022, 05:34 PM IST

Share Market : 1 एप्रिलपासून बंद होणार Demat Account, जाणून घ्या या मागील कारण

जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल आणि तुमचे डीमॅट खाते किंवा ट्रेडिंग खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

Mar 2, 2022, 10:04 PM IST

कोरोनाने वाढवली Ultra Rich लोकांची संख्या, नेमकं असं काय घडलं जाणून घ्या

कोरानामुळे भारतातच नाही, तर संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. ज्यामुळे सगळंच ठप्पं झालं होतं.

Mar 2, 2022, 08:30 PM IST
Share market collapsed due to Russia Ukrain issue PT3M29S

VIDEO : भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स कोसळला

VIDEO : भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स कोसळला

Feb 22, 2022, 11:15 AM IST

Reliance वर मोठं संकट, अंबानी कुटुंबाला बसणार सर्वात मोठा फटका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियुक्त केलेल्या प्रशासकाने रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) आमंत्रित केले आहे.

Feb 20, 2022, 04:01 PM IST

Mannapuram Finance, Zomato आणि Coffee Day च्या शेअर्सवर एक्सपर्टचा महत्वाचा सल्ला

Stock market/ Share market in marathi : मंगळवारी जागतिक बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला.  

Feb 16, 2022, 12:36 PM IST