share market

शेअर मार्केटमधील दाम दुप्पटीचा स्कॅम, शेकडोंना कोटीचा गंडा

शेअर मार्केटमधून काही दिवसांतच पैसे दुप्पट करून देतो, असं आमिष दाखवत एका ठकसेनानं शेकडो लोकांची आयुष्यभराची रक्कम लुटली आहे.

Jan 15, 2022, 09:38 PM IST

टेलिग्रामवर शेअर मार्केटचे सल्ले देणाऱ्या भामट्यांना SEBI चा दणका, फसवणूकीचा पर्दाफाश

stock market tips telegram : सेक्युरिटीज ऍंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर 'बुल रन' चालवणाऱ्या चॅनेलवर कारवाई केली आहे.

Jan 13, 2022, 09:38 AM IST

फक्त 1 रुपयाच्या स्टॉकने केलं मालामाल! एका वर्षात 1 लाखाच्या गुंतवणूकीवर तब्बल 70 लाखांचा परतावा

high return stock penny stock पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जोखिमेचे काम असते. परंतू जर कंपनीचे फंडामेटल मजबूत असले किंवा बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग असले तर स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील देण्याची क्षमता ठेवतो. 

Jan 12, 2022, 04:54 PM IST

Tata Group च्या या स्टॉकने गुंतवणूकदार मालामाल; एका वर्षात 1 लाखाचे झाले 13 लाख

Tata Group Stock: टाटा ग्रुपच्या शेअर्सने 2021 या वर्षात चांगली कामगिरी केली आहे. 2022 मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करण्याच्या तयारीत आहेत. टाटा टेलिसर्व्हिसेसच्या शेअरमध्ये अजूनही दमदार रिटर्न्सचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Jan 10, 2022, 12:45 PM IST

Multibagger penny stock | 97 पैशांचा स्टॉक पोहचला 194 वर; 1 लाखाचे झाले तब्बल 2 कोटी

जर तुम्हालाही शेअर बाजारात (Stock Market)मध्ये पैसे गुंतवणूक चांगली कमाई करायची असेल तर, अचुक शेअरची निवड करणे गरजेचे ठरते. 

Dec 25, 2021, 12:37 PM IST

चर्चा तर होणारच ! शेअर मार्केटच्या पैशातून घेतला बंगला, म्हणून बंगल्याचं नाव ठेवलं...

बंगल्याच्या या आगळ्यावेगळ्या नावाची सध्या चांगलीच चर्चा आहे

Dec 17, 2021, 06:34 PM IST

Stocks to Buy today | आजच्या बाजाराची चाल ओळखा; या शेअर्सवर करा ट्रेड

Stock market : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते

Dec 15, 2021, 08:46 AM IST

Stock to Buy today | ट्रेडिंगसाठी आठवड्याचा शेवटचा दिवस; गुंतवा आणि मिळवा बक्कळ पैसा

Stock market : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते

Dec 10, 2021, 08:44 AM IST

Stock in News | आज या स्टॉक्सवर असणार गुंतवणूकदारांची नजर; ट्रेडिंगसाठी वाचा सविस्तर

शेअर बाजारात खरेदी करण्यापूर्वी, त्या स्टॉकची यादी पाहणे आवश्यक आहे, ज्या स्टॉकमध्ये दिवसभर ऍक्शन दिसून येऊ शकते. 

Dec 9, 2021, 09:37 AM IST

Stocks in News | जगभरातील आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या स्टॉक्समध्ये असेल ऍक्शन; जाणून घ्या अनिल सिंघवींचे मत

स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिक नफा मिळविण्यासाठी योग्य स्टॉक निवडणे खूप महत्वाचे आहे.

Dec 7, 2021, 09:44 AM IST

Stock to buy today | एक क्लिक, 20 स्टॉक्स आणि लाखोंचा नफा; लावा पैसा

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर ट्रेडिंग करून तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता.

Dec 7, 2021, 08:52 AM IST

Stocks in News | आज कोणते स्टॉक्स असतील चर्चेत? जाणून घ्या अनिल सिंघवी यांचे विश्लेषण

शेअर बाजारात खरेदी करण्यापूर्वी, त्या स्टॉकची यादी एकदा पाहणे आवश्यक आहे. जे दिवसभर ऍक्शनमध्ये असू शकतात.

Dec 6, 2021, 09:37 AM IST

ओमायक्रॉनबाबत अमेरिकी अध्यक्षांच्या एका वक्तव्याने जगभरातील शेअर बाजार पुन्हा तेजीत

 जागतिक संकेत बाजारासाठी मजबूत दिसत आहेत. आजच्या व्यवहारात बहुतांश आशियाई बाजारांमध्ये वाढ दिसून येत आहे. सोमवारी अमेरिकेच्या बाजारांमध्येही जोरदार रिकव्हरी दिसून आली.

Nov 30, 2021, 09:09 AM IST