अझाद इंजिनिअरिंगमध्ये सचिन तेंडुलकरांनी सुमारे ₹5 कोटींची गुंतवणूक केली होती. शेअरच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीनंतर या गुंतवणुकीचे बाजारमूल्य सुमारे ₹130 कोटींवर पोहोचले.
टाटा समूहाची होल्डिंग कंपनी 'टाटा सन्स'ची शेअर बाजारात नोंदणी करण्याच्या विषयावरुनही दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नेमकं काय सुरु आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
क्युपिडच्या शेअरने मागील 12 महिन्यांत तब्बल 900 ते 940 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. त्यामुळे या शेअरने स्मॉलकॅप श्रेणीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मल्टिबॅगर शेअर्समध्ये स्थान मिळवले आहे.
वॉटरवेज लेजर टुरिझम आयपीओ: कॉर्डेलिया क्रूझेस स्वतःची ओळख केवळ एक क्रूझ कंपनी म्हणून नाही, तर एक 'ट्रॅव्हल एक्सपिरियन्स ब्रँड' (प्रवासाचा अनुभव देणारा ब्रँड) म्हणून निर्माण करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, भारतातील क्रूझ पर्यटन अजूनही सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि आगामी काळात त्यात वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर नवीन जहाजे खरेदी करण्यासाठी आणि क्षमता वाढवण्यासाठी केला जाईल, ज्यामुळे कंपनीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही मार्गांवर आपली उपस्थिती मजबूत करण्यास मदत होईल.
आज 'निफ्टी ५०' हा भारतीय शेअर बाजाराचा मुख्य चेहरा बनला आहे. लाखो गुंतवणूकदार, फंड मॅनेजर्स आणि विश्लेषक भारताच्या शेअर बाजाराची कामगिरी मोजण्यासाठी याचा वापर करतात. या प्रसिद्ध निर्देशांकाच्या (Index) निर्मितीमागे भारताच्या आर्थिक प्रगतीची एक रंजक कथा आहे.
Share Market News: शेअर बाजारामध्ये आज मोठी उसळी दिसून आली आहे. गुंतवणूकदारांना याचा फायदा झाला असून आठवड्याभराच्या ट्रेंडबद्दल जाणून घेऊयात...
Sanjay Raut Letter To Kirit Somaiya: संजय राऊत यांनी आपल्या खासदारकीच्या लेटर हेडवर लिहिलेल्या पत्रामध्ये पंतप्रधान कार्यालयाचाही उल्लेख केलाय.
Mumbai Rain News : मान्सूनच्या प्रणालीला अंदमानात वेग मिळाला आणि इथं अधिकृतपणे मोसमी वारे दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षात ते आपल्यापर्यंत कधी पोहोचतील असाच प्रश्न अनेकांनी विचारला.
Melody Parle Share Price : ते म्हणतात ना, कधी काय होईल याचा काहीच नेम नसतो. अगदी तसंच सध्या मेलोडी चॉकलेटबाबत आणि ते बनवणाऱ्या कंपनीबाबत घडलं आहे. काय घडलंय? पाहा...
Titan Shares : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री उशिरा सोने, गॅस, पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठं वक्तव्य केलं. यानंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. याचा फटका दिग्गज गुंतनवणूकदार रेखा झुनझुनवाला यांना 1700 कोटी रुपयांचा फटका बसला.
Share Market IPO History : लाख, कोटी आणि अब्जावधींच्या आर्थिक उलाढाली होणाऱ्या शेअर बाजाराचा इतिहास माहितीये? या इतिहासात डोकावून तर पाहा. समोर येईल रंजक माहिती. कोणीच सांगितला नसेल हा इतिहास....
Stock Markets Today: मध्यपूर्वेतील संकट काही केल्या कमी होत नसून, जागतिक अर्थकारणावर याचे थेट पिरणाम दिसून येत आहेत. त्यातच पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक घडामोडी दिसून आल्या.
One Crore investment tips : सेव्हिंग... पैसे साठवायचेयत... असं म्हणणारी एकदोन मंडळी तरी आपल्याला भेटतातच. पण, पैसे साठवणं हे बोलणं जितकं सोपं आहे तितकीच प्रत्यक्षात ही कृती करणं अनेकांसाठी आव्हानात्मक.
Maharashtra Cabinet Decisions Today 7 April 2026: महाराष्ट्र सरकारच्या आजच्या कॅबिनेट मिटींगमध्ये चार वेगवेगळ्या विभागांअंतर्गत पाच अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय नेमके कोणते ते जाणून घेऊयात...
गेल्या दोन दिवसांत उच्चांक गाठलेल्या भारतीय बाजारपेठेत अचानक मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय. भारतीय गुंतवणुकदारांना तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
Indian Railways : देशाच्या Business Sector मध्ये मोठी अपडेट. भारतीय रेल्वेमध्ये कोणत्या मर्जरची चर्चा सुरुय? कसा होणार फायदा? कोणत्या स्वरुपात पार पडणार ही विलिनीकरणाची प्रक्रिया?
एचडीएफसी बँकेचे पार्टटाइम चेअरमन अतनु चक्रवर्ती यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे एचडीएफसीच्या गुंतवणूकदारांना 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे.
Maharashtra Village Earn 7000 Crore Rs: महाराष्ट्रातील एका गावातील सर्वजण करोडपती आहेत असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण इथं साधा वाटणारा माणूसही कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. हे गाव कोणतं आणि तिथल्या लोकांनी एवढा पैसा कसा कमवला याची रंजक गोष्ट वाचाच...
EPFO 3.0 Update: ईपीएफओच्या नव्या अपडेटमुळं पीएफ क्लेम आणि अकाऊंट ट्रान्सफर आता आधीपेक्षा अधिक सोपं आणि वेगवान झालं आहे. यामध्ये 5 लाखांपर्यंत ऑटो क्लेम सेटलमेंटही असल्यामुळं 3 दिवसांतच ही प्रक्रिया पूर्ण होत आहे.
Stock market in War: ईराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात मोठी घसरण झाली आहे. भारतीय शेअर बाजारातही सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तीव्र पडझड दिसतेय.