skin

त्वचेला हेल्दी बनवते पपई-केळी स्मुदी

रुक्ष त्वचेला हेल्दी करण्यासाठी जर तुम्ही बाजारतीत क्रिम विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ह्या घरीच कमी खर्चात तयार होणाऱ्या स्मुदी करूनच पहा.

Nov 9, 2017, 07:20 PM IST

पिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा

चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.

Oct 31, 2017, 07:09 PM IST

घरगुती उपायांनी दूर करा चेहऱ्यावरील काळे डाग

चेहऱ्यावरील काळे डाग झटपट घालवण्यासाठी अनेक जण बाजारातील विविध उत्पादनांचा वापर करतात. मात्र त्यामुळे अनेकदा त्याचे चेहऱ्याला फायदा होण्याऐवजी साईड इफेक्ट होतात. आता तुम्ही घरच्या घरी उपाय करुन चेहऱ्यावरचे काळे डाग दूर करु शकतात. 

Oct 6, 2017, 07:57 PM IST

वर्णभेदावर भडकला हा क्रिकेटर, गोरा रंगही लवली किंवा हँडसम नाही...

 भारतीय क्रिकेटर अभिनव मुकुंदने सोशल मीडियावर वर्णभेदी टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या त्वचेच्या रंगामुळे अनेक वर्षांपासून मी अपमान सहन करत आलो आहे. 

Aug 10, 2017, 03:15 PM IST

बीअरने वाढेल चेहऱ्याचा ग्लो

बिअर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहऱ्यासाठी त्याचे फायदे अनेक आहेत. बिअरमुळे त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा झालेली घाण दूर करण्यास मदत करतात. 

Jan 21, 2017, 02:38 PM IST

थंडीत त्वचेला तजेला देण्यासाठी खा या 5 गोष्टी

थंडीत सुंदर आणि चमकदार त्वचा तसेच केसांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी पाच गोष्टी उपयुक्त ठरतील.

Dec 9, 2016, 02:57 PM IST

नारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते

नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.

Nov 5, 2016, 09:44 AM IST

या घरगुती उपायाने 4 दिवसांत तुमची त्वचा उजळेल

प्रत्येकाला आपण गोरे दिसावे असे वाटत असते. त्यामुळे गोरे होण्याच्या अट्टाहासापायी अनेक जण केमिकल उत्पादनांचा त्वचेवर भडिमार करतात. 

Oct 6, 2016, 01:00 PM IST

स्टायलिश लूकसाठी प्रियांकाचा महिन्याचा खर्च ठाऊक आहे का?

सध्या हॉलिवूड गाजवण्यात दंग असणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपल्या लूकवर जास्त लक्ष देताना दिसतेय. 

Sep 27, 2016, 06:07 PM IST

तांदळाच्या पिठाचे आश्चर्यकारक फायदे

हल्ली त्वचेच्या समस्येवर अनेक केमिकल उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या उत्पादनांमुळे साईडइफेक्ट होण्याची भिती असते. त्यामुळे अशा समस्यांवर घरगुती उपचार करणे चांगले. तांदळाचे पीठ हा असा उपाय आहे ज्याच्या वापराने तुम्ही त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर करु शकता. 

Aug 13, 2016, 06:47 PM IST

५ मिनिटांत दूर होतील ब्लॅकहेड्स

चेहरा गोरा असे वा सावळां प्रत्येकाला सतावणारी चेहऱ्याची समस्या म्हणजे ब्लॅकहेड्स. यामुळेच चेहऱ्यावर निस्तेजपणा वाढतो तसेच चेहऱ्यावरील छिद्रे मोठी झाल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. तुम्हालाही ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर हे आहेत त्यासाठी ५ घरगुती आणि फायदेशीर उपाय.

Jul 21, 2016, 08:49 AM IST

खास मुलांसाठी...चेहरा उजळण्यासाठी खास टिप्स

केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही आपण गोरे दिसावे असे वाटते. ज्याप्रमाणे चेहरा उजळण्यासाठी मुलींसाठी बाजारात अनेक क्रीड प्रॉडक्ट्स मिळतात. त्याचप्रमाणे मुलांसाठीही विशिष्ट प्रॉडक्ट्स आहेत. मात्र या प्रॉ़डक्ट्सचे साईड इफेक्ट होण्याची भिती अधिक आहेत. त्यामुळे खालील उपायांनी तुम्ही तुमचा चेहरा उजळवू शकता.

Jul 16, 2016, 12:29 PM IST

चेहरा उजळण्यासाठी कांदा आणि लसूणचा फेसपॅक

सुंदर, नितळ, गोरी त्वचा कोणाला नको असते. यासाठी लोक चेहऱ्यावर विविध प्रयोग करत असतात. मात्र कांदा आणि लसूणचा फेसपॅक तुम्ही कधी ट्राय केलाय का?

Jun 17, 2016, 11:08 AM IST

उन्हाळ्यात या पदार्थांनी द्या त्वचेला तजेला

उन्हाळ्यात शरीराला अधिक पाण्याची गरज असते. तसेच यावेळी त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असणे गरजेचे असते. उन्हाळ्यात त्वचेला तजेला मिळवून देण्यासाठी या पाच पदार्थांचे सेवन करा.

May 23, 2016, 01:23 PM IST

घरगुती उपायांनी घालवा त्वचेचं काळेपण

उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी व्हायच्या समस्येनं अनेकांना ग्रासलेलं आहे.

May 7, 2016, 04:44 PM IST