skin

बटाट्याच्या साली फेकून देता? जाणून घ्या त्यांचे स्वच्छता आणि आरोग्यवर्धक फायदे

Potato Peels Uses: बहुतेक वेळा आपण बटाटे सोलल्यानंतर त्यांच्या साली फेकून देतो. मात्र, या सालींमध्ये स्टार्च, फायबर्स, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्या आरोग्यासाठी तर फायदेशीर असतातच, पण स्वच्छतेसाठीही वापरल्या जाऊ शकतात. पाहूयात कुठेकुठे या सालींचा उपयोग केला जाऊ शकतो. 

Apr 26, 2025, 02:50 PM IST

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचे 7 आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या सविस्तर

आयुर्वेदानुसार लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषत म्हणजे उन्हाळ्यात लिंबूपाण्याचे सेवन आवर्जून केले पाहिजे. सकाळी उपाशी पोटी लिंबूपाणी प्यायल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. तर याचे सविस्तर फायदे जाणून घेऊया.

 

Apr 16, 2025, 01:45 PM IST

घरच्या घरी उसाचा रस तयार करा तो ही उसाशिवाय; जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात प्रत्येक ठिकाणी उसाचा रस सहज मिळतो. अनेक लोक त्याचे सेवन करतात, कारण उसाच्या रसाचे आरोग्यावर अनेक फायदे आहेत. कडक उन्हात उसाचा रस प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. मात्र, तुम्ही उस न वापरता देखील घरी झटपट रस तयार करू शकतात. जो चवीलाही छान लागतो आणि शरीरासाठीही फायदेशीर ठरतो.

Apr 12, 2025, 03:55 PM IST

तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यास होतात 'हे' जबरदस्त फायदे!

तुरटीचा वापर अनेक घरांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो. तुरटीमुळे पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य होते. पण तुम्हाला माहितेय का, तुरटीचं पाणी अंघोळीसाठी वापरल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात? जाणून घेऊयात तुरटीचे फायदे.

Apr 12, 2025, 01:36 PM IST

वाढत्या वयात चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी खा 'हे' एक सुपरफळ

कोलेजनची शरीरात कमतरता झाल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या आणि रेषा दिसू लागतात. कोलेजन कमी झाल्याने केसही गळू लागतात.शरीरातील कोलेजन अनेक कारणांमुळे कमी होऊ शकते, जसे की अस्वस्थ जीवनशैली, चुकीचा आहार आणि वाढते वय. म्हणूनच कोलेजन वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे.कोलेजन वाढवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत. पण विशेष म्हणजे नैसर्गिक गोष्टींनी देखील कोलेजन वाढवता येते. हे एक फळ खाल्ल्याने शरीरातील कोलेजन नैसर्गिकरित्या वाढते.

Apr 9, 2025, 04:30 PM IST

रोज लिपस्टिक लावल्याने होतंय मोठं नुकसान; आताच थांबवा वापर

रोज लिपस्टिक लावल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम ओठांच्या त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतात. पाहूयात, रोज लिपस्टिक लावल्याने कोणकोणते नुकसान होऊ शकते.

Mar 29, 2025, 02:14 PM IST

रोज एक ग्लास टोमॅटो ज्यूस प्यायल्याने होतात 'हे' 5 फायदे

रोज एक ग्लास टोमॅटो ज्यूस प्यायल्याने होतात 'हे' 5 फायदे

Mar 24, 2025, 11:45 AM IST

'हे' फळ आहे आरोग्यासाठी प्रभावी; तुम्हाला माहीत आहे का?

'हे' फळ आहे आरोग्यासाठी प्रभावी; तुम्हाला माहीत आहे का?

Mar 13, 2025, 05:12 PM IST

झोपण्यापूर्वी दुधात 'या' सालींची पावडर मिसळून प्या, मिळतील 5 जबरदस्त फायदे

अर्जुनाची सालं अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. 

 

Jan 17, 2025, 01:51 PM IST

संत्र्याची सालं फेकून देण्याआधी हे पाहाच; चेहरा होईल तजेलदार

संत्र्याची सालं फेकून देण्याआधी हे पाहाच; चेहरा होईल तजेलदार

Dec 4, 2024, 02:55 PM IST

रोज 100 ग्रॅम पनीरचे सेवन केल्यास काय होतं?

रोज 100 ग्रॅम पनीरचे सेवन केल्यास काय होतं?

Nov 2, 2024, 03:11 PM IST

'या' Vitamin च्या कमतरतेमुळे चेहरा काळवंडतो

प्रत्येकाला वाटतं आपण आपण सुंदर आणि गोरं दिसावं. पण कधी कधी चेहरा खूप काळवंडतो. अशात तुमच्या शरीरात जीवनसत्त्वाची कमी हे कारण त्यामागे असू शकतं. 

Aug 30, 2024, 09:02 AM IST

केस, हाडांपासून हृदयापर्यंत; कच्चं पनीर खाण्याचे अद्भुत फायदे!

कच्चे पनीर स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. कच्च्या पनीरचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता. 

Aug 23, 2024, 06:58 PM IST

Skin Care Tips: तुम्हालाही हवीये चाळीशीनंतर चमकदार त्वचा? 'या' पाच गोष्टींचा आहारात करा समावेश

Healthy skin Tips: चाळीशीनंतर त्वचेत बदलाव होऊ लागतो. त्वचेची लवचिकता कमी होते आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण योग्य आहार आणि जीवनशैलीद्वारे तुम्ही चमकणारी, तजेलदार त्वचा मिळवू शकतात.

Aug 16, 2024, 07:57 PM IST

तुम्ही सुद्धा कमी पाणी पिताय? होऊ शकतात 'हे' ५ गंभीर नुकसान

पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे आहे. कमी पाणी प्यायल्यामुळे गंभीर नुकसानांना सामोरे जावे लागू शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहाईड्रेशन, बध्दकोष्ठता, पचना आणि किडनी संबंधीचे आजार होऊ शकतात. त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.

Aug 16, 2024, 04:27 PM IST