smruti irani

लोकांनी नाकारल्याने काँग्रेसचा तोल सुटलाय! अमित शहा यांचा हल्लाबोल

मोदींचा द्वेष करा, पण पंतप्रधानांचा द्वेष देश खपवून घेणार नाही - स्मृती इराणी

Jan 5, 2022, 09:35 PM IST
smruti irani swearing PT1M43S

नवी दिल्ली | स्मृति ईरानी यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली | स्मृति ईरानी यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
smruti irani swearing

May 30, 2019, 09:30 PM IST

स्मृती इराणी जिंकणार - एकता कपूर

एकेकाळी छोटा पडदा एकत्र गाजवलेल्या स्मृती इराणीना त्यांच्या मैत्रिणीने प्रोत्साहन दिले आहे. 

May 16, 2019, 09:33 PM IST

अमेठीत प्रचार सोडून स्मृती इराणी गेल्या आग विजवायला (व्हिडीओ)

 गावातील गहूच्या शेतात आग लागली आणि स्मृती इराणी फायर ब्रिगेडरच्या रुपात दिसल्या. 

Apr 29, 2019, 01:03 PM IST
BJP Smriti Irani Perform Yagna Before Fileing Nomination For Lok Saba Election PT33S

अमेठी | उमेदवारी अर्ज भरण्याआधी स्मृती इराणींचा यज्ञ

अमेठी | उमेदवारी अर्ज भरण्याआधी स्मृती इराणींचा यज्ञ

Apr 11, 2019, 04:25 PM IST

'बाय बाय स्मृती इराणी' - कन्हैया कुमार

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने इराणी यांचे स्वागत करून बाय बाय स्मृती इराणी असे म्हटले आहे,  स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकासमंत्री हे खाते काढून घेतल्याबद्दल कन्हैया कुमारने अप्रत्यक्ष आनंद व्यक्त केला आहे.

Jul 6, 2016, 07:11 PM IST

दलित विद्यार्थी आत्महत्येवर स्मृती इराणींचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली-  हैदराबाद विद्यापीठात झालेली विद्यार्थ्याची आत्महत्या हा दलित आणि  दलितेतर मुद्दा नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिलंय. या मुद्द्याला जातीचा रंग देऊन जाणून बुजून लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

Jan 20, 2016, 08:04 PM IST

स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकार करण्यास नकार

एका पदवीधर विद्यार्थ्यांने मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकार करण्यास नकार दिला आहे.

Oct 18, 2015, 12:48 PM IST

'मैं जानता हूं कि तुम क्या हो', शरद यादवांची जीभ पुन्हा घसरली

दक्षिण भारतीय महिलांवरील आक्षेपार्ह विधानानंतर शरद यादवांची जीभ पुन्हा घसरलीय. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणीबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

Mar 17, 2015, 12:32 PM IST

स्मृती इराणी यांचा अभिनय आता दुर्मिळ

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आता अभिनेत्री म्हणून पडद्यावर दिसणं तसं दुर्मिळ होणार आहे. कारण मागील सहा महिन्यापासून मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणी व्यस्त झाल्या आहेत.

Dec 15, 2014, 09:58 PM IST

स्मृती इराणी यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल

नवनियुक्त मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय. या फोटोत स्मृती इराणी आपल्या दोन मैत्रिणींसोबत आहेत, आणि त्यांनी शॉर्ट्स घातलीय.

May 30, 2014, 09:32 AM IST