sonali bendre

केमोथेरेपीनंतर माझ्या स्मरणशक्तीत...; कॅन्सरला हरवल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जाणवतेय 'ही' समस्या

Sonali Bendre Cancer : सोनाली बेंद्रेला 2018 मध्ये कॅन्सरची लागण झाली. उपचार घेऊन सोनालीने कॅन्सरला हरवलं खरं पण केमोथेरपीचा तिच्या शरीरावर होतोय दुष्परिणाम. सोनाली आता कोणत्या आरोग्याची समस्या जाणवतेय? 

May 8, 2024, 08:19 AM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करायला आवडेल, 'पण ती नाही मिळाली तर...'; शशांक केतकरचा खुलासा

Shashank Ketkar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शशांक केतकरची. शशांक केतकरनं आपण कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करणार याबद्दल खुलासा केला आहे. त्याच्या उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

Dec 1, 2023, 06:18 PM IST

Subrata Roy Sahara ते Sonali Bendre यांना होता Rare Cancer, जाणून घ्या का जीवघेणा आहे आजार

Rare Cancer Disease: कॅन्सर हा एक अतिशय धोकादायक आजार आहे ज्याचा उपचारही तितकाच गुंतागुंतीचा आहे. अनेक लोक या आजाराविरुद्धची लढाई जिंकतात, पण जर हा आजार जास्त पसरल्यावर त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

Nov 15, 2023, 10:49 AM IST

'मी त्यां दोघांच्यामध्ये कबाब में हड्डी होतो'; सोनाली बेंद्रेसंदर्भात अभिषेक बच्चनचा मोठा खुलासा

Sonali Bendre Love Story Abhishek Bachchan : सोनाली बेंद्रेच्या लव्ह स्टोरीमध्ये आहे अभिषेक बच्चनला महत्त्वाचे स्थान. अभिषेकनं केला होता खुलासा..

Oct 14, 2023, 01:59 PM IST

सोनाली बेंद्रेवर एकतर्फी प्रेम करायचा 'हा' क्रिकेटर, किडनॅप करायची होती इच्छा

Sonali Bendre One Side Lover:एका मुलाखतीदरम्यान खुद्द शोएबनेच याचा खुलासा केला होता. मी सोनालीला प्रपोज करेन आणि नाही म्हटली तर किडनॅप करुन आणेन असे त्याने मुलाखतीत मस्करीत म्हटले होते. सोनाली आपल्याला मनापासून आवडते हे त्याने मान्य केले होते. सोनाली त्याला इतकी आवडायची की पॉकेटमध्ये तो तिचा फोटो ठेवायचा. भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनच तो सोनालीचा चाहता झाला. 

Oct 13, 2023, 03:37 PM IST

'म्हारे हिवडा में नाचे मोर' गाण्याला करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रेनं केलं रिक्रिएट..., तुम्ही VIDEO पाहिलात का?

Karisma Kapoor And Sonali Bendre :  करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे या दोघींनी 'हम साथ साथ है' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील 'म्हारे हिवडा में नाचे मोर' या गाण्याला त्यांनी आता रिक्रिेएट केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Jul 30, 2023, 06:50 PM IST

शाळेत असतानाही सलमानने घेतलेली 'त्या' मुलांच्या जेवणाची जबाबदारी; सोनाली बेंद्रनं सांगितला किस्सा

Sonali Bendre on Salman Khan: सलमान खान हा असा अभिनेता आहे जो कायमच आपल्या मित्रमैत्रिणींना आणि लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. तुम्हाला माहितीये का की सलमाननंही शाळेत असताना 10 गरीब मुलांना मदत केली होती. 

Jun 24, 2023, 04:40 PM IST

सोनाली बेंद्रेच्या सिंपल लूकने केलं चाहत्यांना घायाळ

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, पण तरीही तिच्या चाहत्यांमध्ये तिची लोकप्रियता कायम आहे. ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. तिचा फॅन फॉलोईंगही खूप मोठा आहे. सोनाली अनेकदा तिच्या स्टायलिश फॅशन सेन्सने चाहत्यांना प्रभावित करते. वेस्टर्नसोबतच अभिनेत्रीला एथनिक पोशाखही कॅरी करायला आवडतो.

Apr 4, 2023, 08:33 PM IST

Sonali Bendre चा पाकिटात फोटो ते अपहरण करण्यापर्यंतचा मानस, कोण आहे 'हा' क्रिकेटर?

Sonali Bendre ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनालीनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोनालीनं फक्त बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सोनालीनं आता तिच्या कर्करोगावर मात केली असून ती सुखरूप आहे. 

Mar 25, 2023, 04:17 PM IST

Bollywood Actress Quit Acting: लग्नानंतर 'या' दिग्गज अभिनेत्रींनी सोडलं बॉलिवूड, जाणून घ्या

लग्न झाल्यानंतर 'या' अभिनेत्रींनी बॉलिवूड सोडलं, अभिनय सोडून चूल आणि मुलामध्ये रमल्या, कोण आहेत 'या' अभिनेत्री?

Oct 15, 2022, 09:56 PM IST

घर-संसार सांभाळ्यासाठी या अभिनेत्रींनी लग्नानंतर अभिनय क्षेत्राला ठोकला रामराम...

एकेकाळी बॉलीवूड गाजवलेल्या याच अभिनेत्रींबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

Oct 15, 2022, 04:44 PM IST

'हारकर जितने वाले को बाजीगर कहते है....', कॅन्सरला नमवून सोनाली बेंद्रे 9 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर

कॅन्सरवर मात करून सोनाली बेंद्रेची उत्तुंग भरारी..., 9 वर्षांनंतर सोनाली चाहत्यांच्या भेटीला... 
 

May 22, 2022, 11:21 AM IST

Super Dancer 4 : सोनाली बेंद्रेवर का आली जुने कपडे घालण्याची वेळ?, होतेय ट्रोल

सोनाली या मंचावर गेस्ट म्हणून पोहोचली होती.

Aug 7, 2021, 10:11 AM IST

सोनाली बेंद्रने भोगल्या कर्करोगाच्या यातना, बेडवरचा तो फोटो शेअर करत म्हणाली...

सोनाली कायम फोटो व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना प्रेरित करण्याता प्रयत्न करते. 

Jun 7, 2021, 09:30 AM IST

सुरेश रैनाचं क्रश होती 'ही' मराठमोळी अभिनेत्री

तिला डेट करु इच्छित होता रैना 

Feb 23, 2020, 12:53 PM IST