team india win

सामन्याचा टर्निंग पॉईंट! 1 सेकंदाहून कमी वेळात कॅच, रोहित शर्माचा हा Video पाहिलात का?

Rohit Sharma Catch Video : विशाखापट्टणम कसोटीत भारताने इंग्लंडवर चौथ्याच दिवशी शानदार विजय मिळवला. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलचं शतक आणि जसप्रीत बुमराह, आर अश्विनची दमदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली

Feb 5, 2024, 02:48 PM IST

IND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना

IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे. 

Jan 4, 2024, 07:57 PM IST

विराट कोहलीच्या षटकाराने टीम इंडियाच्या विजयाचा चौकार, बांगलादेशवर 7 विकेटने मात

ICC World Cup India vs Bangladesh : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. 

Oct 19, 2023, 09:23 PM IST

IND vs SL : रोहितसेनेकडून पहिल्याच सामन्यात लंकादहन; पण श्रीलंकेच्या शेपटाने झुंजवलं

भारत विरूद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आज गुवाहाटीमध्ये पहिला वनडे (first ODI) सामना खेळवण्यात आला. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवत टीम इंडियाने श्री गणेशा केला आहे.

Jan 10, 2023, 09:23 PM IST

Tiger is Back: विजय खेचून आणताच Rohit Sharma ने Virat Kohli ला असं उचलून घेतलं

India vs Pakistan T20 : टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माने विराट कोहलीला उचलून धरलं

Oct 23, 2022, 06:00 PM IST

IND VS PAK : हार्दिक-विराटची झुंज, पाकिस्तानच्या जबड्यातून असा हिसकावला विजय

India vs pakistan : टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. विराट कोहली ठरला हिरो.

Oct 23, 2022, 05:43 PM IST

IND vs WI : धोनी आणि कोहलीला मागे टाकत रोहितने बनवला हा रेकॉर्ड

IND vs WI Series : भारतीय संघाने इंडिज संघाला क्वीन वॉश देत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी देखील हा विजय खास ठरला आहे.

Feb 21, 2022, 12:27 PM IST

T20 World Cup : विराट कोहलीला विजयाचं Birthday Gift, भारताचा स्कॉटलंडवर मोठा विजय

टी20 विश्वचषकात स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवत भारताने सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

Nov 5, 2021, 09:49 PM IST

Team India चा विजय आणि अनुष्काचा डोसा यांचं खास कनेक्शन

भारतीय संघाने इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला 

Sep 8, 2021, 08:12 AM IST

कटक वनडेत भारताचा दणदणीत विजय, सिरीजही जिंकली

कटक वनडेत भारताचा ४ विकेटनं विजय

Dec 22, 2019, 10:07 PM IST

World Cup 2019 : रोहितचं झुंजार शतक, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी

रोहित शर्माच्या झुंजार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २०१९ वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ६ विकेटने विजय मिळवला आहे. 

Jun 5, 2019, 11:00 PM IST

VIDEO : पाकिस्‍तानला हरवल्यानंतर Team India सोबत केदार जाधवचा Dance

केदार जाधव या गाण्यात शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारचं गाणं 'चुराके दिल मेरा...' या गाण्यावर डान्स करताना दिसतोय.

Sep 24, 2018, 08:37 PM IST