toll

मुख्यमंत्र्यांच्या काकी शोभाताईंचे नागपुरात टोलविरोधात आंदोलन

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकी शोभा फडणवीस आज नागपुरातल्या टोलनाक्यांविरोधात आंदोलन पुकारले. टोलनाक्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्तारोको केला.

Jan 21, 2015, 11:31 AM IST

'टोल रद्द करा नाहीतर कोल्हापूरी पायताण खा!'

'टोल रद्द करा नाहीतर कोल्हापूरी पायताण खा!'

Nov 21, 2014, 06:08 PM IST

आयआरबी कर्मचाऱ्यांची मुजोरी, चालकाला मारहाण

कोल्हापूरात टोल वसुली करत असताना आय आर बी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका चालकाला मारहाण केल्याची घटना घडलीय. त्यामुळं कोल्हापूरकर चांगलेच संतापलेत.

Nov 20, 2014, 09:06 PM IST

टोलच्या दरात वाढ, मुंबई प्रवेश करणे महागले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल आंदोलन करत टोल  भरणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर राज्यात टोलफोड आंदोलन झाले. त्यानंतर राज्य सरकारने जवळपास ३० टोल बंद केले. असे असताना आता पुन्हा टोल दरात ५ रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Sep 24, 2014, 11:00 AM IST

‘जिथवर जाणार तिथपर्यंत भरा टोल’

टोलवरून उठलेलं वादळ क्षमवण्यासाठी मोदी सरकार नवी टोल नीती अंमलात आणण्याचा विचार करत आहे.

Jul 5, 2014, 07:05 PM IST