up polls

दारुच्या शेकडो दुकानांवर टाळा, युपी विधानसभा निवडणुकीच्या आधी तळीरामांची पंचायत

दिल्लीच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस बजावून याबाबत माहिती दिली आहे.

Feb 9, 2022, 03:19 PM IST

'ओले-ओले' गाण्यावर सपा उमेदवार चंद्रावतीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चंद्रावती वर्मा डान्स करताना दिसत आहेत.

Feb 8, 2022, 07:51 PM IST

SP Menifesto : मोफत लॅपटॉप, मोफत वीज, मोफत पेट्रोल, अखिलेश यांचे मोठे-मोठे आश्वासन

उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज समाजवादी पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. ज्यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Feb 8, 2022, 05:47 PM IST

अर्जुन रामपाल पोहचला भाजप मुख्यालयात, म्हटला मी मोदी समर्थक

 अभिनेता अर्जुन रामपालने आज भाजप मुख्यालयाला भेट दिली. यावेळी तो कैलास विजयवर्गीय आणि संघटन सरचिटणीस रामलाल यांच्याशी भेट घेतली. यावेळी तो म्हटला की मी मोदी समर्थक आहे. 

Jan 10, 2017, 03:26 PM IST

उत्तर प्रदेशात हत्ती आणि सायकलला मागे टाकत कमळ फुलणार - सर्वे

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांआधी झालेल्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरतांना दिसत आहे. या सर्वेनुसार बहुजन समाज पक्ष दूसऱ्या तर समाजवादी पक्ष हा तिसऱ्या स्थानावर असणार आहे. काँग्रेसची अवस्था या सर्वेमध्ये फार बिकट दिसते आहे.

Oct 13, 2016, 05:08 PM IST