uttarkashi

बोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 'रॅट मायनर्स'चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, 'आम्हाला कोण...'

Uttarkashi Tunnel Collapse : आम्हाला कोण लक्षात ठेवणार? जीवघेणं रॅट मायनिंग करत 'त्या' बोगद्यातून 41 मजुरांना वाचवणाऱ्या कामगाराचा केविलवाणा प्रश्न. दाहक वास्तव मन विचलित करणारं 

 

Dec 7, 2023, 12:04 PM IST

41 मजुरांना मरणाच्या दारातून परत आणणारे हे आहेत खरे 'हिरो'

Heroes Of Uttarkashi Tunnel Rescue Mission : उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात  17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना अखेर मंगळवारी सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. 'रॅट होल मायनिंग' तंत्राचा वापर करुन 41 मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे.

 

Nov 29, 2023, 05:41 PM IST

Tunnel Rescue : खचलेल्या 41 भारतीयांसाठी देवदूत ठरणारे स्पेशल एक्सपर्ट Arnold Dix आहेत तरी कोण?

Who is Arnold Dix? उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा (Silkyara tunnel) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी एका परदेशी व्यक्तीने मोलाची मदत केली. 41 मजूरांसाठी खऱ्या अर्थाने तो परदेशी व्यक्ती देवदूत ठरला आहे. त्याचं नाव अरनॉल्ड डिक्स... 

Nov 28, 2023, 06:34 PM IST

Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यातून कधी बाहेर येणार कामगार? रेस्क्यू टीमने बनवला 'हा' खास प्लॅन

Uttarkashi Tunnel Latest Update: बोगद्याच्या ढिगाऱ्यात ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम करणाऱ्या ऑगर मशिनमध्ये पुन्हा बिघाड झाला असून, ते दुरुस्त करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी पूर्ण क्षमतेने काम करतायत.

Nov 25, 2023, 06:43 AM IST

हे कसले रेस्क्यू ऑपरेशन? सहाव्या दिवशी सिल्क्यारा बोगद्यातून समोर आली धक्कादायक माहिती

Uttarkashi Silkyara Tunnel Rescue : गेल्या सहा दिवसांपासून यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कोसळलेल्या बांधकामाधीन बोगद्यातील 22 मीटरचा ढिगारा बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आहे.

Nov 18, 2023, 11:07 AM IST

उत्तराखंडवर पुन्हा संकट; उत्तरकाशीत बोगद्याचा भाग कोसळला, 50 कामगार आत अडकले

Landslide In Uttarkashi: उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यात भूस्खलन झाले आहे. या बोगद्यात 50 हून अधिक मजूर अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्यातील मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सध्या सुरु आहे.

Nov 12, 2023, 11:49 AM IST

उत्तरकाशीमध्ये बस दरीत कोसळली; सात प्रवाशांचा जागीच मृत्यू, 28 जखमी

Uttarkashi : उत्तराखंड चार धाम यात्रा मार्गावरील गंगोत्री महामार्गावर बस खोल दरीत कोसळल्याने 7 यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला, तर 28 प्रवासी जखमी झाले. रविवारी संध्याकाळी ही बस खोल दरीत कोसळल्याने प्रवाशांमधून एकच गोंधळ उडाला होता.

Aug 21, 2023, 07:45 AM IST

त्यांच्यासमोर दरड नव्हे, जणू मृत्यूच धाडकन उभा राहिला; Video पाहून वाढतील काळजाचे ठोके

रूद्रप्रयाग येथील NH 10 महामार्गावर दरड कोसळ्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Sep 23, 2022, 04:52 PM IST

Uttarkashi Bus Accident : भाविकांची बस दरीत कोसळली, 27 जणांचा मृत्यू

Uttarkashi Bus Accident :उत्तराखंडमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर भाविकांची बस 200 फूट दरीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झाला.  

Jun 6, 2022, 08:25 AM IST

उत्तरकाशीत यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

कारचा चुराडा...यात्रेला जाणाऱ्या भाविकांना मृत्यूनं रस्त्यातच गाठलं, भीषण अपघातात महाराष्ट्रातील 3 भाविकांचा मृत्यू

May 27, 2022, 08:57 AM IST

VIDEO : उत्तरकाशीत गंगोत्री नॅशनल हायवेवर भूस्खलन, नागरिकांना असा वाचवला जीव

अंगावर काटा आणणारा क्षण, भूस्खलनाचं दाहक दृश्य 

Aug 1, 2021, 09:45 AM IST

बचावकार्य करणारं हॅलिकॉप्टर कोसळलं, पायलटसहीत तीन जण मृत्युमुखी

रविवारी उत्तरकाशीत ढगफुटी झाल्यानंतर इथे एकच हाहाकार उडालाय

Aug 21, 2019, 01:23 PM IST

आगीत संपूर्ण गाव जळून खाक

उत्तरकाशीतील मोरी ब्लॉक परिसरात असलेल्या सावणी गावात भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गाव जळून खाक झालं आहे.

Feb 16, 2018, 03:18 PM IST

गंगोत्री गोमुख येथे फसलेल्या लोकांची अखेर सुटका

उत्तराखंडमधल्या गंगोत्री गोमुख येथे अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली. उत्तराखंडात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. 

Jul 19, 2016, 01:24 PM IST

उत्तरकाशीत लोकांचे हाल, BCCI करतेय खेळाडूंना मालामाल!

भारतातली सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

Jun 24, 2013, 07:11 PM IST