vande bharat trains

पुणेकरांसाठी Good नाही Great News! लवकरच पुण्यातून 'या' 4 मार्गांवर धावणार 'वंदे भारत'

New Vande Bharat Express Trains From Pune: सध्या महाराष्ट्रातून एकूण 8 वंदे भारत ट्रेन वेगवेगळ्या मार्गांवर धावतात. यापैकी केवळ एक मार्ग पुण्यामधून जातो. या एका ट्रेन व्यक्तरिक्त पुणेकरांच्या वाट्याला किंवा पुण्यातून सुरु होणारी एकही वंदे भारत ट्रेन सध्या नाही.

Apr 4, 2024, 02:29 PM IST

वंदे भारत प्रवास : मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणचा तिकिट दर पाहा

Mumbai Goa Vande Bharat Express Ticket Fair: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. (Vande Bharat train on Konkan Railway) दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत प्रवासाचा सुमारे एक तासाचा वेळ वाचण्यात मदत होणार आहे. दरम्यान, या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर किती असणार याची उत्सुकता होती. आता हे दर जवळपास निश्चित करण्यात आले आहेत.

Jun 29, 2023, 10:31 AM IST

मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल? गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट

Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे.  

Jun 27, 2023, 09:27 AM IST

एकाच दिवशी 5 Vande Bharat ला मोदी दाखवणार हिरवा झेंडा! महाराष्ट्राला मिळणार चौथी 'वंदे भारत'

PM Modi To Flag Off 5 New Vande Bharat Trains: आज एकाच वेळी 5 मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु होणार असून यापैकी एक ट्रेन महाराष्ट्राला मिळणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

Jun 27, 2023, 08:18 AM IST

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

 Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे. 

Jun 20, 2023, 12:29 PM IST

एकाच दिवशी 5 वंदे भारत ट्रेन्सला मिळणार हिरवा झेंडा! महाराष्ट्राला मिळणार चौथ्या ट्रेनचं गिफ्ट

Indian Railways to start 5 Vande Bharat Trains: सध्या भारतामध्ये एकूण 18 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावतात. यामध्ये आता आणखीन 5 मार्गांचा भर पडणार आहे. विशेष म्हणजे यापैकी एक ट्रेन महाराष्ट्रामधील महत्वाच्या मार्गावर सुरु होणार आहे.

Jun 14, 2023, 06:51 PM IST

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्यांना घडणार जन्माची अद्दल; रेल्वेचा मोठा निर्णय

Vande Bharat Express: दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway) लोकांना समाजविरोधी घटनांमध्ये (anti-social activities) सहभागी होऊ नका असं आव्हान केलं आहे. वंदे भारत एक्स्प्रेसवर (Vande Bharat Express) होणाऱ्या दगडफेकीच्या (Stone Pelting) घटनांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. तसं केल्यास पाच वर्षांची शिक्षा होईल असं रेल्वेने म्हटलं आहे.  

 

Mar 29, 2023, 03:11 PM IST