warning

समृद्धी महामार्ग वादात, शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला समृद्धी महामार्ग वादात अडकतोय. शेतक-यांचा या महामार्गाला विरोध वाढत चालला आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिलाय. 

Apr 12, 2017, 08:23 AM IST

तर वेगळी भूमिका घेऊ, राजू शेट्टींचा भाजपला इशारा

भाजपनं सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठींबा घेणं मान्य नसून तसं झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी भूमिका घेईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Jan 29, 2017, 07:14 PM IST

जुन्या नोटा स्वीकारण्याच्या नकाराने दोन दिवसांत दूध संकट, विक्रेत्यांचा दूधबंदीचा इशारा

ठाण्यात एक दोन दिवसांत दूध संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. किरकोळ दूध विक्रेत्यांकडून पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास ठाण्यातील वितरकांचा नकार दिला आहे. या निर्णयाविरोधात विक्रेत्यांचा दूधबंदीचा इशारा देण्यात आला आहे.

Nov 18, 2016, 05:25 PM IST

राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा, आम्ही वाट बघणार नाही!

मुंबई महापालिकेत आघाडीसाठी आम्ही काँग्रेसची वाट बघणार नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आहे.

Nov 17, 2016, 07:36 PM IST

ओबामांचा ट्रम्प यांना सावधगिरीचा इशारा

ओबामांचा ट्रम्प यांना सावधगिरीचा इशारा 

Nov 15, 2016, 11:44 PM IST

हिरे व्यापाऱ्यानं ६००० करोड रुपये बँकेत केले जमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर काळा पैसाधारक चांगलेच चपापलेत. या घोषणेनंतर गुजरातच्या एका हिरा व्यापाऱ्यानं आपले ६००० करोड रुपये सरकारसमोर सादर केलेत. 

Nov 15, 2016, 10:39 AM IST

'ज्यांची छाती 56 इंचाची नाही, त्यांनी सर्जिकल स्ट्राइकची भाषा करू नये'

सर्जिकल स्ट्राइक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच करू शकतात ज्यांची छाती 56 इंचाची नाही, त्यांनी सर्जिकल स्ट्राइकची भाषा करू नये, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला हाणला.

Oct 12, 2016, 06:48 PM IST

ओला रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर दिसताच फोडण्याचा इशारा

ठाणेकरांसाठी "ओला" कॅब सुरु केल्यानंतर आता ओला कंपनीने प्रवाशांना कॅशलेस आणि सुरक्षित प्रवासासाठी रिक्षा सुरु करण्याचा निर्णय घेतला. विरोध करताना त्या फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Oct 7, 2016, 12:02 AM IST

एकनाथ खडसेंची पलटी, देश हादरेल वक्तव्यावरुन घुमजाव

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अचानक आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, असे ते म्हणालेत.

Jul 1, 2016, 07:53 AM IST

खडसे म्हणतात, मी जर तोंड उघडलं तर देश हादरेल

घोटाळ्याच्या आरोपांनी मंत्रिपद गमावलेल्या खडसेंनी अखेर मौन सोडलंय. खडसेंनी खळबळजनक खुलासे केले आहेत. नेमकं अस काय घडलंय ज्यानं देश हादरू शकतो... नाव न घेता खडसेंनी आरोप केले असले तरी स्वपक्षीयांवरच त्यांनी वार केल्यामुळं भाजपची डोकेदु:खी वाढलीय. मात्र, यामुळं खडसेंचाही परतीचा मार्ग खडतर झाल्याचं दिसतंय.

Jun 30, 2016, 09:50 PM IST

'इस्लाम'पासून दूर राहा, चीनी सरकारचा नागरिकांना सल्ला

चीननं आपल्या देशवासियांना इस्लामचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिलाय. केवळ मार्क्सवादी विचारधारेचंच अनुकरण करायला हवं, असा सल्ला खुद्द राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना दिलाय. 

May 31, 2016, 03:53 PM IST

भारतीय सीमेलगतचं सैन्य आवरा, चीनला अमेरिकेचा इशारा

अमेरिकेने चीनला भारतीय सीमेवरील वाढती सैन्य संख्या कमी करण्यासाठी इशारा दिला आहे. चीन आपली संरक्षण सिद्धता वाढवत चालला असून, भारताला लागून असणाऱ्या सीमेवर चीन सैनिकांची संख्या वाढतेय.

May 14, 2016, 06:39 PM IST