अर्शी खानचा 'या' व्यक्तीसोबत रोमांन्स; व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री अर्शी खान तिच्या बिंधास्त स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.

Updated: Apr 24, 2022, 05:35 PM IST
अर्शी खानचा 'या' व्यक्तीसोबत रोमांन्स; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री अर्शी खान तिच्या बिंधास्त स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या वक्तव्यापासून ते तिच्या फॅशन सेन्सपर्यंत प्रत्येक बाबतीत अभिनेत्री खूप बिंधास्त दिसते. आता अर्शी खानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये अर्शी खानची सिझलिंग रोमँटिक स्टाईल सगळ्या मर्यादा ओलांडताना दिसत आहे.

कोण आहे अर्शीचा पार्टनर
अर्शी खानचे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं आहे. अर्शीसोबत व्हिडिओमध्ये दिसणारी ही व्यक्ती ईशान मैश आहे. ईशान टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाला होता.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 
ईशान एक डान्सर आहे जो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. ईशानचे व्हिडिओ यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहेत. राखी सावंतपासून पलक तिवारीपर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत तो डान्स करताना दिसला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्शी आणि इशानची केमिस्ट्री
व्हिडिओमध्ये अर्शी आणि ईशान एकापेक्षा एक गाण्यांवर रोमान्स करताना दिसत आहेत. दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यांचे हे व्हिडिओ खूप लाइक आणि शेअर करत आहेत. अर्शी आणि ईशानमध्ये जबरदस्त केमिस्ट्री असल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे.