'अमिताभ बच्चन यांनी मला उचललं अन्...'; अभिनेत्री मधुने पहिल्यांदाच केला खुलासा
'रोजा' चित्रपटातील अभिनेत्री मधुने बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नेतृत्वात खेळलेल्या क्रिकेट सामन्यामधील एक किस्सा नुकताच शेअर केला आहे. हा सामना सेलिब्रिटी आणि क्रिकेटर यांच्यात खेळला गेला होता
"झाड" चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र; २१ जूनपासून सिनेमा प्रेक्षेकांच्या भेटीला
वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे.
दोन पत्नींचं असं आहे 'नाईट टाईमटेबल', अरमान मलिकनं सांगितलं बेडरुम सीक्रेट
Armaan Malik Shares Bedroom Secret : अरमान मलिकनं सांगितलं बेडरुम सिक्रेट... दोन्ही पत्नीचं कसं आहे 'नाईट टाईमटेबल'
सलमान खानसह डेब्यू; सुपरफ्लॉप करिअर, टीबीची लागण अन् अखेर 'या' अभिनेत्रीवर चाळीत राहण्याची वेळ
अभिनेत्रीला टीबीची लागण झाली आहे हे जेव्हा तिचा पती आणि सासू-सासऱ्यांना समजलं तेव्हा त्यांनी नातं तोडलं. यामुळे अभिनेत्री मुंबईत एकटी पडली होती.
अनुषाच्या Ex-Boyfriend नं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण! जेसन म्हणाला, 'काही न विचार करता रिलेशनशिपमध्ये...'
Jason Shah On Breakup With Anusha Dandekar : जेसन शाहनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुषासोबतच्या ब्रेकअपवर वक्तव्य केलं आहे.
मराठीसह 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज"
"सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सने भव्य आणि बिग बजेट अशा "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" या चित्रपटाची घोषणा केली होती.
'दिग्दर्शकाने त्याच्या ऑफिसमध्ये मला खुर्चीवर..'; अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव
Young Actress Traumatic Experience With Director: या अभिनेत्रीने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं असून ती देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील होर्डिंग्सवर झळकली आहे. मात्र तिने करिअरच्या सुरुवातीला आलेल्या एका धक्कादयक अनुभवाबद्दल नुकतंच भाष्य केलं. नेमकं काय घडलेलं तिच्याबरोबर जाणून घेऊयात...
'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित
संगीतप्रधान कथानकाच्या जोडीला एक वेगळंच आकर्षण असलेला मराठी मातीतील रांगडा अभिनेता सुमित या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, कसलेली अभिनेत्री पर्ण पेठेने आपल्या अभिनयाच्या बळावर या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे.
'तो कपूर आणि नवाब कुटुंबातून...', तैमूरच्या संस्कार आणि शिस्तीवर जयदीप अहलावतने केलं विधान
Jaideep Ahlawat on Taimur: जयदीप अहलावतनं करीना आणि सैफच्या लाडक्या तैमूरला असलेले संस्कार आणि शिस्तीवर केलं विधान
बापरे...! अभिनेत्री ऐश्वर्या रायला गंभीर दुखापत; व्हिडीओ समोर
ऐश्वर्या राय या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दरवेळेप्रमाणे सहभागी होणार आहे. मात्र यावेळी तिची अवस्था बघून चाहत्यांना धक्का बसत आहे.
'हीरामंडी'च्या शर्मिनचं खऱ्या आयुष्यातील सासर किती श्रीमंत माहितीये? पतीसोबतचे फोटो व्हायरल
Heeramandi actress Sharmin Segal : काही प्रत्यक्ष प्रसंग आणि काल्पनिक कथानकाच्या बळावर उभी राहिलेली आणि कलेचा अप्रतिम नजराणार असणारी ही कलाकृती आहे, 'हीरामंडी'.
'लाज वाटायली हवी, मंदिरात...'; देवळात जाताना कपड्यांमुळे अंकिता लोखंडे ट्रोल
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त...
'शक्तिमान' : ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा! प्रेक्षकांकडून कौतूकाचा वर्षाव
Shaktiman Trailer Out: शक्तिमान या चित्रपटाचा नावामुळे खरतर एक काल्पनिक सुपरहीरो च चित्र सर्वत्र रंगलेल होत . मात्र शक्तिमान चा ऑफिसियल ट्रेलर आल्यामुळे मुळे आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत.
'अरनमानाई 4 हिंदीतही डब होणार; २४ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला...
'अरनमानाई ४'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं असून, खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
अभिनेत्री राखी सावंत देतेय या गंभीर आजाराशी झुंज; एक्स पतीचा धक्कादायक खुलासा
१४ मे रोजी राखी सावंतला मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल केलं गेलं. यानंतर राखीचे हॉस्पिटलच्या बेडवरील झोपलेले काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते.
VIDEO : गौरव मोरेनं चक्क मल्लिका शेरावत समोर स्टेजवरच केली अंघोळ!
Gaurav More Madness Machayenge Show :गौरव मोरेनं 'मॅडनेस मचाएंगे'च्या स्टेजवरच केली अंघोळ... तर हे पाहताच मल्लिका म्हणाली...
कोकणातील पहिला पाऊस ..., 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला गावचा खास व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor's Chiplun's Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला चिपवळूचा खास व्हिडीओ...
'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा
Timepass 3 Fame Actress : 'टाईमपास 3' फेम अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे.
'सन सनन' गाण्यावर कंगना, आलिया, श्रद्धा कपूरचा भन्नाट डान्स; AI व्हिडीओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर (Social Media) सध्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'अशोका' (Asoka) चित्रपटातील 'सन सनन' (San Sanana) गाणं ट्रेंड होत आहे. कंटेंट क्रिएटर्स या गाण्यावर लिप-सिंक करत आपलं कौशल्य दाखवत आहेत.
गायिकेने EX पतीवर केला 'गे' असल्याचा आरोप; अभिनेत्याने दिले उत्तर म्हणाला, मी होमोसेक्सुअल...
Karthik Kumar: अलीकडेच लोकप्रिय गायिकेने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या या आरोपांवर अभिनेत्याने उत्तर दिलं आहे.