अधूरी कहाणी! लग्नाच्या चर्चेदरम्यान आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचं ब्रेकअप? जवळचा मित्र म्हणाला, 'महिन्याभरापूर्वी...'...'
Aditya Roy Kapur And Ananya Panday : 'ते दोघे वेगळं होणं हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे' अन्यया पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअप बद्दल त्यांच्या जवळच्या मित्राने भाष्य केलंय.
Bernard Hill Death : 'टायटॅनिक' अभिनेता बर्नार्ड हिल यांचे वयाच्या 79 व्या निधन
Bernard Hill Dies : हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता बर्नार्ड हिल यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन. 'टायटॅनिक' आणि 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' सिनेमातील भूमिका ठरल्या लोकप्रिय.
'ही' अभिनेत्री होती 'हिरामंडी'ची खरी 'तवायफ', सौंदर्यावर नवाब फिदा, नवऱ्याने गोळ्या घालून केली हत्या
Heeramandi True Story : संजय लीला भन्साळी यांची बहुचर्चित हिरामंडी वेब सीरीज रिलीज झाली आहे. प्रेक्षकांनी या सिरीजला पसंती दिली आहे. आज आम्ही तुम्हाला हिरामंडीतील एका तवायफची खरी कहाणी सांगणार आहोत.
...आणि अभिनेत्री काजोल नाका-तोंडावर पडली; व्हिडीओ व्हायरल
नुकताच काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत काजोल सतत पडताना दिसते.
'करीना कपूर तुझे कुटुंबात स्वागत...', प्रियांका चोप्रा असं का म्हणाली?
करीना ही गेल्या दहा वर्षांपासून युनिसेफसोबत काम करत करत आहेत. ती २०१४ पासून युनिसेफसोबत जोडली गेली आहे.
गर्दी जमवण्यासाठी दादा कोंडकेंना आणलं.... पण नंतर जे घडलं ते पाहून नारायण राणेंना फुटला घाम
Dada Kondke -Narayan Rane : वसेनेचा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी दादा कोंडके कार्यक्रमांना आवर्जून हजर राहायचे दमदार भाषण देखील करायचे मग अचानक काय झालं...
अभिनेत्री संस्कृती बालगुडे आहे 'या' अभिनेत्याची चाहती
गेल्या अनेक दिवसांपासून संस्कृती सिनेसृष्टीपासून लांब होती. मात्र लवकरच अभिनेत्रीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
'त्या चित्रपटात मी अमिताभला भूमिका दिल्याने दाऊदने...'; निर्मात्याने सांगितला दाऊद भेटीचा किस्सा
Dawood Ibrahim About Amitabh Bachchan Role: अमिताभ बच्चन यांचा एक गाजलेला चित्रपट अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमने अनेकदा पाहिल्याचं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र ही गोष्ट खरी आहे. दाऊदने हा चित्रपट पाहिल्याचंही स्वत: सांगितलं होतं. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात...
Bold and Beautiful दिशा पटानीच्या हॉट लूकनं लावली सोशल मीडियावर आग
Disha Patani : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या बोल्ड आणि क्लासिक लूक आणि ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. बॉलिवूडमधल्या सुंदर अभिनेत्रींमध्ये दिशा पटानीचे नाव आहे. नुकतेच दिशानं तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचे निधन, 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्षितीज झारापकर यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
कालकेयलाही लाजवेल कालकेय! रोज टिव्हीवर दिसणाऱ्या 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलंत का?
Guess Who : कालकेयच्या लूकमध्ये असलेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का?
'त्या सगळ्यात मी नेहमीच असेन कारण...', प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची पोस्ट, म्हणाली 'पहिल्या बक्षिसाची सुरुवात...'
या फोटोला कॅप्शन देताना तिने त्यांच्या मैत्रीला 10 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितलं आहे.
घरत कुटुंब आलंय आपल्या भेटीला; २६ जुलैला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट चित्रपटात पहायला मिळणार आहे.
'नाच गं घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी...', नम्रता संभेरावसाठी हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची खास पोस्ट
Sachin goswami post for Namrata Sambherao : सचिन गोस्वामी यांनी 'नाच गं घुमा' चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावसाठी केली खास पोस्ट
'जय जय शनिदेव' मालिकेच्या कलाकारांनी घेतले शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन
शनिदेव यांच्यावर आधारित मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे
VIDEO : बैलगाडा शर्यतीत 'या' अभिनेत्रीनं घेतला भाग!
Actress Bullock Cart Race: मराठमोळ्या अभिनेत्रीनं घेतला बैलगाडा शर्यतीत भाग!
Live कॉन्सर्टमध्ये गाणाऱ्या सुनिधी चौहानच्या अंगावर हुल्लडबाजांनी फेकली पाण्याची बाटली! त्यानंतर काय घडलं पाहा Video
Sunidhi Chauhan Concert Video : सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टमध्ये नक्की काय घडलं... चाहत्यानं पाण्याची बॉटल फेकल्यानंतर गायिकेनं काय केलं एकदा व्हिडीओ पाहाच
'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'
Heeramandi : हीरामंडी या संजय लीला भन्साळींच्या सीरिजमध्ये सगळ्या कलाकारांनी वापरे खरे दागिने... अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा
कोरोना लसीमुळे Shreyas Talpade याला हार्ट अटॅक? अभिनेता म्हणाला 'लसीकरणानंतरच...'
Shreyas Talpade on Covidshield : कोविशील्ड लसीसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे येत असताना श्रेयस तळपदेने त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल काही दावे केले आहेत. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे.
PHOTO : 8 अफेअर्स, 3 लग्नं, 2 सुपरस्टारमध्ये तिच्यासाठी वैर; तरीसुद्धा ती सहन करत होती पतीचा जाच
70 च्या दशकात आपल्या ग्लॅमर आणि अभिनयाने सिनेसृष्टीवर राज्य करणारी बॉलीवूडमधील ही अभिनेत्री लाखो हृदयांची राणी असायची. 8 अफेअर्स, 3 लग्नं, 2 सुपरस्टारमध्ये तिच्यासाठी वैर झालं.