व्हिडिओ : गणपती विसर्जनादरम्यान हत्या कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओ : गणपती विसर्जनादरम्यान हत्या कॅमेऱ्यात कैद

गुलबर्गा जिल्ह्यात गणेशमूर्तींच्या विसर्जनाबरोबर एका जिवंत व्यक्तीलाही पाण्यात बुडवून ठार मारण्यात आलंय. हा सगळा प्रकार एका मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झालाय. 

Sep 26, 2015, 05:50 PM IST
'वक्रतुंड महाकाय' ट्रेलर लॉन्च,  दुनिया का बम्ब भगवान को नही मार सकता

'वक्रतुंड महाकाय' ट्रेलर लॉन्च, दुनिया का बम्ब भगवान को नही मार सकता

'वक्रतुंड महाकाय' या मराठी सिनेमातून मुंबईत बॉम्ब स्फोट करण्याचा घाट कसा घातला जातो आणि तो बाप्पा कसा उधळतो, हे दाखविण्याचा प्रयत्न दिसतो. ते ट्रेलरमधून दाखविण्यात आलेय.

Sep 26, 2015, 01:07 PM IST
पुण्यातील मानाच्या गणपतींचे होणार हौदात विसर्जन

पुण्यातील मानाच्या गणपतींचे होणार हौदात विसर्जन

पुण्यात प्रथमच मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. हा निर्णय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या पाच गणेश मंडळांनी घेतलाय. महापालिकेने तयार केलेल्या हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Sep 26, 2015, 08:25 AM IST
'लालबागच्या राजा'चं दर्शन घ्यायचंय, असं पोहोचावं लालबागला...

'लालबागच्या राजा'चं दर्शन घ्यायचंय, असं पोहोचावं लालबागला...

गणपती बाप्पा सध्या विराजमान आहेत. संपूर्ण वातावरण मंगलमय झालंय. प्रसिद्ध गणपती मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते. 

Sep 24, 2015, 04:59 PM IST
गणेशोत्सवासाठी तुम्ही दिलेली वर्गणी नक्की जाते तरी कुठे?

गणेशोत्सवासाठी तुम्ही दिलेली वर्गणी नक्की जाते तरी कुठे?

गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरुप गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदललंय. खासकरुन मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सव म्हणजे एक इव्हेंट झालाय. पण 10 दिवसांसाठी लाखो रुपये खर्च येणाऱ्या या इव्हेंटसाठी नक्की पैसे येतात तरी कुठून?

Sep 23, 2015, 01:34 PM IST
अभिनेत्री मनिषा केळकरच्या घरचा गौरी-गणपती

अभिनेत्री मनिषा केळकरच्या घरचा गौरी-गणपती

अभिनेत्री मनिषा केळकर हिच्या घरी गौरी गणपतीची धूम असते. यंदाही मनिषाने आपल्या कुटुंबियांसोबत गौरी गणपतीचा सण साजरा केला. 

Sep 22, 2015, 08:55 PM IST
अजब-गजब! गौरीला मटणाचा नैवेद्य!

अजब-गजब! गौरीला मटणाचा नैवेद्य!

कोकणात सध्या गौरी-गणपतीच्या सणाची धूम सुरू आहे. लाडक्या गौराईचंही आगमन झालंय... अशावेळी महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गौराईला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराचे नैवेद्य दाखवले जातात. 

Sep 21, 2015, 11:58 AM IST
'विघ्न'हर्त्याला निरोप देताना सलमाननंही धरला ताल...

'विघ्न'हर्त्याला निरोप देताना सलमाननंही धरला ताल...

दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता सलमान खान याच्या घरी बाप्पाचं आगमन झालं होतं. आज सलमान खान आणि कुटुंबियांना आपल्या घरच्या 'विघ्नहर्त्या'ला वाजत गाजत निरोप दिला.

Sep 18, 2015, 11:24 PM IST
दीड दिवसांच्या बाप्पांना जड अंत:करणानं निरोप

दीड दिवसांच्या बाप्पांना जड अंत:करणानं निरोप

गुरुवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घराघरांत आगमन झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पांना आज भाविकांनी जड अंत:करणानं निरोप दिला. 

Sep 18, 2015, 11:18 PM IST
मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!

मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!

बरीच वाट पाहायला लावल्यानंतर महाराष्ट्रावर वरुण राजा प्रसन्न झालाय. अर्थातच शेतकऱ्यांसह सर्वांनाच याचा खूप आनंद झालाय... पण, तुमचा प्रवासाचा प्लान असेल तर मात्र या पावसाचा तुम्हाला फटका बसू शकतो.

Sep 18, 2015, 06:46 PM IST
अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरचा बाप्पा

अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरचा बाप्पा

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरातील बाप्पा. बेर्डे कुटुंबात प्रत्येकाला मान मिळतो. दरवर्षी येणारा हा मान यावर्षी लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय याला मिळाला आहे. 

Sep 18, 2015, 12:39 PM IST
व्हिडिओ: यंदा पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री गणपती आणायला स्वत: गेले

व्हिडिओ: यंदा पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री गणपती आणायला स्वत: गेले

आपल्याला माहितीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेहमीच गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गिरगावच्या चित्रशाळेत जावून आपल्या घरचा गणपती आणला.

Sep 17, 2015, 06:38 PM IST
पाहा सोशल मीडियाचा बाप्पा! गणेश चतुर्थीच्या संदेशांचा वर्षाव

पाहा सोशल मीडियाचा बाप्पा! गणेश चतुर्थीच्या संदेशांचा वर्षाव

राज्यात आज वाजत-गाजत बाप्पाचं स्वागत होतंय. सर्व व्यक्ती नाचत-गात या विघ्नहर्त्यांचं स्वागत करतायेत. 

Sep 17, 2015, 05:48 PM IST
सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबाग राजाच्या चरणी

सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबाग राजाच्या चरणी

राज्यातसह देशात बाप्पाचे आगमन मोठ्या उत्सहात होत असताना मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

Sep 17, 2015, 02:20 PM IST
बाप्पा मोरया, गणेशोत्सवाला सुरुवात

बाप्पा मोरया, गणेशोत्सवाला सुरुवात

गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सकाळपासूनच भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली. बाप्पाचे आगमन वाजत गाजत होत आहे.

Sep 17, 2015, 12:36 PM IST
बाप्पा पावला, गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला पाणीकपात नाही

बाप्पा पावला, गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला पाणीकपात नाही

पाऊच चांगला न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईत पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, पालिकेने मुंबईकरांची दोन दिवस पाणीकपातीतून सुटका केली आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मुंबईत पाणीकपात होणार नाही.

Sep 17, 2015, 09:59 AM IST
दीपिका-रणवीरनं लॉन्च केलं 'बाजीराव मस्तानी'चं गाणं 'गजानन'!

दीपिका-रणवीरनं लॉन्च केलं 'बाजीराव मस्तानी'चं गाणं 'गजानन'!

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहनं गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी आपला आगामी चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मधील पहिलं गाणं लॉन्च केलंय. गणपती बाप्पावरील हे गाणं गजानन गायक सुखविंदर सिंहनं गायलंय.

Sep 16, 2015, 01:54 PM IST
समीर धर्माधिकारीच्या घरी हाताने घडविला जातो बाप्पा

समीर धर्माधिकारीच्या घरी हाताने घडविला जातो बाप्पा

सध्या छोट्या पडद्यावर हिंदी मालिकेत गाजत असलेल्या 'अशोका' या हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता समीर धर्माधिकारी हा दरवर्षी स्वतःच्या हाताने गणपती तयार करतो. 

Sep 15, 2015, 06:30 PM IST
स्वाती नक्षत्रात गणेश चतुर्थी, धन-संपत्तीचा पाऊस

स्वाती नक्षत्रात गणेश चतुर्थी, धन-संपत्तीचा पाऊस

जर आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल. कमाईचे नवे स्त्रोत शोधत असाल, व्यवसायात तोटा होत असेल, नोकरीत खूप काळापासून प्रमोशन थांबलेलं असेल, बेरोजगार असाल तर थांबा घाबरू नका. या सर्व संकटांवर १७ सप्टेंबर येणारा गणपती बाप्पा आपले विघ्न हरेल. 

Sep 15, 2015, 01:35 PM IST
बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आहे, मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय.

Sep 8, 2014, 12:46 PM IST