ख्रिसमस स्पेशल : 'चॉकलेट स्टोरी'त दडलंय काय?

चॉकलेट बुके ही संकल्पना जीने पुण्यात प्रथम आणली अशा निकीता मल्होत्रा साठी देखील यंदाचा ख्रिसमस स्पेशल आहे...

Updated: Dec 25, 2017, 02:16 PM IST
ख्रिसमस स्पेशल : 'चॉकलेट स्टोरी'त दडलंय काय? title=

पुणे : चॉकलेट बुके ही संकल्पना जीने पुण्यात प्रथम आणली अशा निकीता मल्होत्रा साठी देखील यंदाचा ख्रिसमस स्पेशल आहे...

निकीताच्या चॉकलेट स्टोरी ला यंदा 10 वर्ष पुर्ण होतायत...पुंण्यासोबतच पुर्ण महाराष्ट्रात निकीताच्या चॉकलेटस आणि गिफ्टना मागणी असते मात्र त्यामुऴे आता निकीता ऑनलाईन मार्केट मध्येही उतरलीय़े...

याच बरोबरच नेहमी प्रमाणे ख्रिसमससाठी निकीताच्या चॉकलेट स्टोरी मध्ये अनेक हटके चॉकलेट गिफ्टस आहेत..स्वत सांता बनुन निकीता इतरांचा ख्रिसमस गोड करतीये....