शरद पवारांनी केलं अजित पवारांचं कौतुक

पुण्यातील बालेवाडीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचं भरभरून कौतुक केलं आहे.

BGR | Updated: Oct 16, 2017, 11:56 PM IST
शरद पवारांनी केलं अजित पवारांचं कौतुक   title=

पुणे : पुण्यातील बालेवाडीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचं भरभरून कौतुक केलं आहे.

पिंपरी चिंचवडचा कायापालट अजित पवारांनी केल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे. प्रतिकूल परिस्थितीतून व्यवसाय नावारूपाला आणणाऱ्यांचा सत्कार पवारांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी अजित पवारांचं कौतुक केलं.

यावेळी शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवरही टीका केली आहे.