मोदी यावर्षीची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार आहेत.

Updated: Oct 28, 2016, 07:32 PM IST
मोदी यावर्षीची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार आहेत. भारत-चीन सीमेवर असणाऱ्या उत्तराखंडमधील चमोलीमध्ये मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी जाणार आहेत. भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या जवानांची मोदी भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही असणार आहेत. शनिवारी सकाळी पंतप्रधान चमोलीमध्ये पोहोचतील. यावेळी मोदी बद्रिनाथ मंदिरातही जाणार आहेत.