रणबीर-ऐश्वर्याचे हॉट सिन्स, 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर लॉन्च

करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आला आहे.

Updated: Sep 23, 2016, 07:26 PM IST
रणबीर-ऐश्वर्याचे हॉट सिन्स, 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आला आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा आणि फवाद खान यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये आहेत.

या ट्रेलरमध्ये रणबीर आणि ऐश्वर्याचे काही हॉट सिन्स दाखवण्यात आले आहेत. 28 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

पाहा 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर