पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग गाडीला अपघात, ३ पोलीस ठार

पुण्याजवळील पानवडी घाटात पोलिसांची गाडी कोसळल्यानं तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण पोलिसांच्या गाडीला हा अपघात झाला आहे.

Updated: Dec 28, 2014, 11:40 AM IST
पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग गाडीला अपघात, ३ पोलीस ठार title=

पुणे : पुण्याजवळील पानवडी घाटात पोलिसांची गाडी कोसळल्यानं तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण पोलिसांच्या गाडीला हा अपघात झाला आहे.
 
नाईट पेट्रोलिंगवर असणारी पोलिसांची गाडी ३०० फूट खोल दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला. या अपघातात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.