सांगलीत तलाठ्याचा दारू पिऊन हंगामा

सांगलीत एका तलाठ्याने दारू पिऊन हंगामा केला आहे. दारूची बाटली घेऊन हा तलाठी थेट सरकारी कार्यालयात पोहोचला. चोरोची सांगली येथील हे तलाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. दारू पिऊन या तलाठ्यानं कोतवाल तसेच ग्रामस्थानाही शिविगाळ केली.

Updated: Dec 3, 2015, 07:16 PM IST
सांगलीत तलाठ्याचा दारू पिऊन हंगामा title=

सांगली : सांगलीत एका तलाठ्याने दारू पिऊन हंगामा केला आहे. दारूची बाटली घेऊन हा तलाठी थेट सरकारी कार्यालयात पोहोचला. चोरोची सांगली येथील हे तलाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. दारू पिऊन या तलाठ्यानं कोतवाल तसेच ग्रामस्थानाही शिविगाळ केली.

या तलाठ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अशी माहिती तहसिलदार सचिन डांगरे यांनी दिली आहे. संबंधित तलाठी हा दारू पिऊन बरळत असल्याचं दिसून आला आहे, प्रसिद्धी माध्यमांमध्येही या तलाठ्याचा व्हिडीओ दिसून येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.