व्हिडीओ | क्रिकेटच्या इतिहासातील १० मजेदार क्षण

क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणालाही काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं, मात्र क्रिकेटच्या मैदानात काही असे मजेदार क्षण येतात.

Updated: Sep 20, 2015, 12:14 PM IST
व्हिडीओ | क्रिकेटच्या इतिहासातील १० मजेदार क्षण title=

मुंबई : क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणालाही काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं, मात्र क्रिकेटच्या मैदानात काही असे मजेदार क्षण येतात.

जे कुणालाही अपेक्षित नसतात, असेच क्रिकेटमधील मजेदार क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे क्षण आपल्याला निश्चितच आनंद देतील.

पाहा क्रिकेटच्या इतिहासातील १० मजेदार क्षण

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.