historical

Knowledge : पवित्र गंगा नदी किती राज्यातून वाहते, तुम्हाला माहित आहे का?

Knowledge  : भारतात गंगा नदीला (Ganga River) धार्मिक (Religious) आणि ऐतिहासिक (Historical) महत्त्व आहे. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा. जेव्हा भागीरथी नदी 175 किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का ही पवित्र गंगा नदी देशातील किती राज्यातून वाहते, चला तर जाणून घेऊया.

Jun 6, 2023, 10:59 PM IST

मुंबई पालिकेची ऐतिहासिक पुरातन वास्तू आता पर्यटकांसाठी खुली होणार

मुंबई महानगरपालिकेची ऐतिहासिक पुरातन वास्तू आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे. 

Oct 14, 2020, 08:41 AM IST

मोदी आणि जिनपिंग यांच्या फोटोतील दगड १२०० वर्षांपासून एकाच जागेवर

हा दगड गेल्या १२०० वर्षांपासून एका जागेवर असल्याचं पौराणिक कथांनुसार बोललं जातं.

Oct 12, 2019, 12:42 PM IST

क्रिकेट विश्वातील ऐतिहासिक विक्रमांचा दिवस १६ मार्च

  १६ मार्चला  क्रिकेट विश्वातील काही मोठे रेकॉर्डची नोंद झाली आहे. 

Mar 16, 2019, 10:50 PM IST
Mumbai Historical Mayor Banglo In Dadar PT35S

मुंबई । महापौर बंगला हा सुंदर ऐतिहासिक बंगल्यांपैकी एक

दादरच्या समुद्र किनाऱ्यावर माडाच्या वृक्षराजीतला महापौर बंगला हा मुंबईतल्या सुंदर ऐतिहासिक बंगल्यांपैकी एक... हेरिटेज २ दर्जा प्राप्त झालेल्या या बंगल्यात अनेक दशके महापौरांचं निवासस्थान आहे. हा एक मजली बंगला आहे तरी कसा , काय काय आहेत याची वैशिष्ट्य..

Jan 19, 2019, 12:10 AM IST

VIDEO : 7 वर्षापूर्वी धोनीने मारला होता 'षटकार'

महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांना जर जीवनातील शेवटची 15 सेकंद दिले तर ते काय करतील? यावर त्यांनी उत्तर दिलं की, 2 एप्रिल 2011 रोजी महेंद्र सिंह धोनीने लगावलेला षटकार त्यांना पुन्हा बघायला आवडेल. त्यामुळे हे वाचल्यावर तुम्हाला अंदाज येईल की त्या सिक्समध्ये काय अनोखी गोष्ट होती. 

Apr 2, 2018, 10:03 AM IST

ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी - महसूलमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Jun 24, 2017, 11:40 PM IST

अकोल्यात ऐतिहासिक विजयाचा भाजपकडून जल्लोष

अकोल्यात ऐतिहासिक विजयाचा भाजपकडून जल्लोष

Feb 25, 2017, 08:15 PM IST

हिंगोलीतल्या ऐतिहासिक दसऱ्याची १६२ वर्ष

हिंगोलीतल्या ऐतिहासिक दसऱ्याची १६२ वर्ष

Oct 12, 2016, 03:07 PM IST

विद्यार्थ्यांना चीनमध्ये मोफत फिरण्याची संधी

चीन मधील चचीयांग राज्यातील सुमारे ९० ऐतिहासीक खेडी पर्यटनासाठी विकसित करण्यात येत आहेत. या गावांमध्ये होम स्टे प्रकल्प उभारण्यात येत असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात येत आहे. 

May 13, 2016, 08:28 PM IST

विधानसभेच्या इमारतीखाली सापडला ७ किमी लांब सुरुंग

देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभेच्या खाली एक गुप्त सुरंग सापडलाय. ५ मार्च रोजी हा सुरुंग सापडला होता. त्याची लांबी तब्बल ७ किलोमीटर आहे.

Mar 9, 2016, 06:00 PM IST

ऐतिहासिक टायटॅनिक जहाज पुन्हा सफर करणार

ऐतिहासिक टायटॅनिक जहाज पुन्हा पाहायला मिळणार आहे. जगभरात टायटॅनिक जहाजाविषयी प्रचंड उत्सुकता आहे, हे जहाज १०६ वर्षांपूर्वीच बुडाले, त्याची कथा मांडणारा ‘टायटॅनिक‘ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली.

Feb 11, 2016, 07:16 PM IST

दौलताबादला 'साऊंड अँड लाईट शो'

दौलताबादला 'साऊंड अँड लाईट शो'

Dec 28, 2015, 09:47 PM IST

व्हिडीओ | क्रिकेटच्या इतिहासातील १० मजेदार क्षण

क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणालाही काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं, मात्र क्रिकेटच्या मैदानात काही असे मजेदार क्षण येतात.

Sep 20, 2015, 12:14 PM IST