जेव्हा सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मास्टर ब्लास्टरसाठी बॉलिंग केली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शुक्रवारी कोईंबतूरमध्ये सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासोबत स्टेज शेअर केला.

Updated: Sep 6, 2015, 03:54 PM IST
जेव्हा सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मास्टर ब्लास्टरसाठी बॉलिंग केली  title=
Courtesy: Twitter (@ishafoundation)

कोईंबतूर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शुक्रवारी कोईंबतूरमध्ये सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासोबत स्टेज शेअर केला.

आणखी वाचा - व्हिडिओ: बेन स्ट्रोकच्या वादग्रस्त विकेटची चर्चा

ग्रामीण भागात चैतन्य निर्माण करण्यासाठी 'इशा ग्रामोत्सव २०१५' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सचिनही सहभागी झाला. 

आणखी वाचा - व्हिडिओ : सराव करताना भिडले दोन ऑस्ट्रेलियन प्लेअर, एकाचा शर्ट फाटला

 

 

 

यावेळी सगळ्यांना सचिनला बॅटिंग करतांना पाहायचं होतं आणि आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी सचिनसाठी बॉलिंग केली. सचिननेही त्या बॉलवर चांगला खेळत मारत बॉल दूरवर टोलवला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.