इराण

इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला, १२ क्षेपणास्त्रांचा मारा

इराण अमेरिका संघर्ष शिगेला पोहोचलाय.

Jan 8, 2020, 07:37 AM IST

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण बदला घेण्याच्या तयारीत

अंत्ययात्रेमध्ये 'अमेरिका मुर्दाबाद'च्या घोषणा 

Jan 7, 2020, 07:55 PM IST
 Iran,Karman Commander Sulemani Funeral Accident PT53S

इराण । कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, ३५ जणांचा मृत्यू

इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, ३५ जणांचा मृत्यू

Jan 7, 2020, 07:35 PM IST

इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, ३५ जणांचा मृत्यू

 सुलेमानी यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ लोकांचा मृत्यू झाला तर ४८ जण जखमी झालेत.  

Jan 7, 2020, 05:27 PM IST

अमेरिका-इराणमध्ये तणाव, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

अमेरिका-इराणमध्ये वाढत चाललेल्या तणावामुळे भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.

Jan 7, 2020, 11:11 AM IST
Iran,Tehran Commandor Sulemani Dead. PT1M4S

इराण | अमेरिकेच्या हल्ल्यात ठार सुलेमानीच्या अंत्यसंस्काराला प्रंचड गर्दी

इराण | अमेरिकेच्या हल्ल्यात ठार सुलेमानीच्या अंत्यसंस्काराला प्रंचड गर्दी

Jan 6, 2020, 10:45 PM IST
IRAN WIND MILL PT2M20S

खोरासान, इराण : १५०० वर्षांपूर्वीची पवनचक्की

खोरासान, इराण : १५०० वर्षांपूर्वीची पवनचक्की

Dec 18, 2019, 12:00 AM IST

तब्बल ४० वर्षांनंतर महिलांनी स्डेडियममध्ये जाऊन पाहिला फुटबॉलचा सामना

'या' देशात घडलेल्या इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. 

Oct 13, 2019, 03:19 PM IST

'आमच्यावर एकही गोळी चालली तर...' इराणचा अमेरिकेला इशारा

इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा

Jun 22, 2019, 05:37 PM IST

अमेरिका- इराण तणाव, कच्च्या तेलाच्या किमती भडकणार?

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती आहे.  

Jun 22, 2019, 07:56 AM IST

इराणकडून कच्चं तेल आयात करण्याचा भारताचा धाडसी निर्णय

भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारले

Oct 9, 2018, 12:05 PM IST

काहीही झालं तरी आम्ही भारतात तेल तुटवडा होऊ देणार नाही - इराण

'अन्यथा भारताच्या इतर सवलतीही बंद करु'

Jul 12, 2018, 02:24 PM IST

इस्त्राइलचा सीरियात क्षेपणास्त्र हल्ला, २२ जणांचा मृत्यू

इस्त्राइलनं सीरियात केलेल्या क्षेपणास्त्र  हल्ल्याचं जोरदार समर्थन केलंय.

May 11, 2018, 02:51 PM IST