पाच ठार

नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघातात, पाच तरूण मृत्युमुखी

नागपूर-अमरावती महामार्गावर कारला भीषण अपघातात झाला आहे.

Feb 16, 2018, 07:46 PM IST

शिर्डी | स्विफ्ट, इंडिका कार आणि टॅंकरचा अपघात, पाच ठार, १ गंभीर जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 12:14 PM IST

नाशिक येथील कार अपघातात ५ ठार

नाशिक जिल्ह्यातील वणी-कळवण मार्गावर  खांडे मळ्याजवळ आज पहाटे कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच तरुण जागीच ठार झालेत.

Dec 19, 2015, 01:35 PM IST

सांगलीत शोभेची दारु बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, ५ ठार

सांगलीतील कवठे एकंद इथं शोभेची दारु बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्यानं पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

May 4, 2015, 08:00 PM IST

नगर-पुणे अपघातात ५ ठार

अहमदनगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर पाच जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

Jun 18, 2013, 12:37 PM IST

ठाणे अपघातात पाच ठार

ठाणे खारीगांव टोल नाका येथे आज पहाटे झालेल्या ट्रक - कार भीषण अपघात पाच जण ठार झालेत. ठार झालेले अंबरनाथ येथील असल्याचे समजते. मात्र, मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.

Jun 17, 2013, 02:05 PM IST

एकाच कुटुंबातील पाच जणांवर मृत्यूचा घाला

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रविवारी सायंकाळी कार्ल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुबातील चार जण जागीच ठार झालेत. तर एकाचा रूग्णालायात मृत्यू झाला. वासकर कुटुंब देवदर्शनासाठी गेले होते.

May 27, 2013, 12:02 PM IST

`मुंबई-पुणे एक्सप्रेस वे`वर पुन्हा अपघात; पाच जण जागीच ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या कार अपघातात पाच जण जागीच ठार तर दोन जण जखमी झालेत. मुंबईहून पुण्याकडे भरधाव निघालेल्या स्विफ्ट कारनं डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या ‘इको’ला धडक दिल्यानं हा अपघात घडलाय.

Jan 28, 2013, 12:56 PM IST

पुण्यात पाच मजली बिल्डिंग कोसळली, नऊ ठार

पुण्यात सहकारनगरमध्ये बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालाय. अजूनही पंधरा जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Sep 24, 2012, 04:16 PM IST