भारतीय जवान

Mumbai Kanika Rane Wife Of Martyr Major Kaustab Rane On Pulwama Terror Attack. PT2M10S

पुलवामा हल्ल्याचं उत्तर भारतीय जवान देतील - वीरपत्नी

पुलवामा हल्ल्याचं उत्तर भारतीय जवान देतील - वीरपत्नी

Feb 19, 2019, 05:45 PM IST

भारतीय जवानांचं प्रत्यूत्तर, पाकिस्तानचे ५ जवान ठार

भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर

Jan 17, 2019, 02:31 PM IST

'बिटिंग द रिट्रीट' : 'गेट वे'वर भारतीय जवानांची थरारक प्रात्यक्षिकं

 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

Dec 3, 2018, 09:37 AM IST

भारतीय हद्दीत घुसलं पाकिस्तानचे हेलिकॉप्टर, भारतीय जवानांचा गोळीबार

भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच 

Sep 30, 2018, 02:58 PM IST

भारतीय जवान जशास तसं उत्तर देतील- पंतप्रधान

 सर्जिकल स्ट्राईकबाबत भारतीय जवानांचं मोदींनी कौतुक केलं. 

Sep 30, 2018, 01:20 PM IST

पाकिस्तानचे क्रौर्य, भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना

पाकिस्तानी सैन्यानं भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचं उघड

Sep 20, 2018, 10:49 AM IST

भारतीय जवानांच्या आवाजातल गाण तुमच्या ह्रदयाला भिडेल

भारतीय सैनिकांबद्दल प्रत्येकाच्या मनात भरभरून आदर असतो. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित बातमी, एखादा व्हिडिओ, गाणं आपण मन लावून ऐकतो.

Apr 28, 2018, 06:15 PM IST

ज्या हत्याराने मारला गेला लादेन, भारतीय जवानांना मिळणार ते हत्यार

भारतीय जवानांना मिळणार ते खतरनाक हत्यार

Apr 24, 2018, 04:11 PM IST

अवघ्या काही मिनिटात भारतीय जवानांनी उभारला पूल, ‘भारत माता की जय’च्या घोषणा

भारतीय लष्करानं मनात आणलं तर काय साध्य होऊ शकतं याचा जबरदस्त वस्तूपाठ आज आंबिवलीत बघायला मिळाला.

Jan 18, 2018, 01:12 PM IST

एकाच्या बदल्यात दहा, बीएसएफ जवानांकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर

बुधवारी जम्मू-काश्मीरच्या सीमेपलीकडून पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. 

Jan 4, 2018, 02:21 PM IST

मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना वीरमरण, संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा

पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भंडारा जिल्ह्यातील पवनीतील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरलीय. 

Dec 24, 2017, 05:46 PM IST

भारतीय जवानांनी पकडल्या ५ पाकिस्तानी बोट

गुजरातमधील कच्छमध्ये हरामी नाल्याजवळ बीएसएफने ५ पाकिस्तानच्या बोटी पकडल्या आहेत.

Nov 10, 2017, 12:27 PM IST