विश्वचषक

टी-२० वर्ल्डकप :...म्हणून धोनी आहे सर्वोत्कृष्ट कर्णधार

मुंबई : जगात टी-२० चा पहिला सामना २००७ साली खेळला गेला आणि त्याच वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिलाच वर्ल्ड कप जिंकला...

Mar 15, 2016, 02:15 PM IST

वेस्टइंडिजला हरवत न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक

न्यूझीलंड वेस्टइंडिजसमोर विजयासाठी तगडे आव्हान उभे केले होते. मार्टिन गुप्टीलने तडाखेबाज बॅटींग करताना नाबाद २३७ रन्स ठोकल्यात. न्यूझीलंडने ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले. ते टार्गेट वेस्टइंडिज संघ पेलू शकला नाही. ३०.०३ ओव्हरमध्ये संघ ऑलऑऊट झाला.

Mar 21, 2015, 01:30 PM IST

वर्ल्डकप आम्हीच जिंकणार : रवी शास्त्री

टीम इंडियाची विजयी घौडदौड सुरु आहेत. सलग पाचवा विजय मिळविल्याने आत्मविश्वास वाढलेल्या टीमचे व्यवस्थापक रवी शास्त्री यांनी वर्ल्डकप आम्हीच जिंकणार, असा दावा केलाय.

Mar 10, 2015, 06:14 PM IST

भारताचा सलग चौथा विजय, वेस्ट इंडिजवर ४ विकेटने मात

भारताने सलग चार विजय संपादन केल्याने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाच्या बॉलरने भेदक मारा केल्याने वेस्ट इंडिज टीकाव लागू शकला नाही. वेस्ट इंडिजचा डाव १८२ रन्सवर आटोपला. 

Mar 6, 2015, 09:09 PM IST

गेलनंतर व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींग, ६६ बॉलमध्ये दीडशतक

वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकादा क्रिकेट मैदानात रन्सचा पाऊस पाडला तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींगने. त्यांने केवळ ६६ बॉलमध्ये १६२ रन्स ठोकल्यात.

Feb 27, 2015, 01:19 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरोधातही टीम इंडियाचा 'मौके पे चौका'

 आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या  भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे. 

Feb 22, 2015, 08:33 AM IST

वेस्टइंडिजने चारली पाकिस्तानला धूळ

भारताकडून सपाटून मार बसलेल्या पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. आयर्लंडकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या वेस्ट इंडिजने शनिवारी पाकिस्तानला धूळ चारत १५० रन्सने दणदणीत विजय मिळविला.

Feb 21, 2015, 11:40 AM IST

वर्ल्डकप : भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध

टीम इंडाया आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे रविवारच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिलाच सामना हा पाकविरोधात होत आहे. दरम्यान, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये येणारे दडपण हाताळण्यासाठी आमचे खेळाडू सज्ज आहेत, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले. 

Feb 14, 2015, 10:35 PM IST

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १११ रन्सने दणदणीत विजय

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आज इंग्लंडवर १११ धावांनी दणदणीत विजय मिळविला.  इंग्लंडसमोर ३४३ रन्सचे टार्गेट ऑस्ट्रेलियाने ठेवले होते. टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

Feb 14, 2015, 07:10 PM IST

सचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर

सचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर

Dec 22, 2014, 10:51 PM IST

सचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर

आयसीसीकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला  ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. वर्ल्डकपसाठी सचिन तेंडुलकरची ही नियुक्ती असल्याचं बोललं जात आहे. सचिनची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपसाठी ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. 

Dec 22, 2014, 07:25 PM IST

विश्वविजेत्या जर्मनीच्या 'वर्ल्डकप'चं नुकसान

ब्राझीलमध्ये जर्मनीने विश्वचषकावर नाव कोरलं, जर्मनीला जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल २४ वर्षे लागली. ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना जर्मनीच्या खेळाडूंनी चक्क चषकाचे नुकसान केलंय.

Jul 24, 2014, 11:04 AM IST