500 rs note

उल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या नोटा जप्त

उल्हासनगर मध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या 2 हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Dec 13, 2016, 12:08 PM IST

पेट्रोल, डिझेलवर आजपासून 0.75 टक्के सवलत

आजपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणा-या ग्राहकांना 0.75 म्हणजेच पाऊण टक्का सूट मिळणार आहे. 

Dec 13, 2016, 08:07 AM IST

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँका उघडणार

तीन दिवसांच्या सुटीनंतर आज बँका सुरु होणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांना प्रथमच सलग तीन दिवस सुटी मिळाली त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. 

Dec 13, 2016, 07:56 AM IST

नाशिकमध्ये नोटा बदलणाऱ्या दोघांना अटक

नाशिकमध्ये कोट्यवधींच्या नोटा बदलणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. 

Dec 12, 2016, 11:25 AM IST

दिल्लीत 13.65 कोटींची रोख रक्कम जप्त

एकीकडे नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना देशातील विविध भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावधींची रोकड हस्तगत करण्यात आलीये. 

Dec 11, 2016, 12:40 PM IST

'मंदिर नगरी' नाशिकमध्ये पुरोहितांचं अनोख पाऊल

नोटबंदीच्या निर्णयानंतर मंदिरांची नगरी नाशिकमध्ये पुरोहितांनी अनोखं पाऊल उचललंय.

Dec 11, 2016, 09:06 AM IST

नोटाबंदीनंतर देशभरातून 240 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिन्याभरापूर्वी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केली. नोटाबंदीनंतर अद्यापही बँका तसेच एटीएमबाहेरील रांगा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत.

Dec 10, 2016, 03:15 PM IST

राजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी - मोदी

राजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. गुजरातच्या दिसा इथल्या बनासकंठामध्ये आयोजित एका सभेत मोदी बोलत होते. 

Dec 10, 2016, 02:31 PM IST

वेल्लोरमध्ये 24 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त

500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. मात्र या नव्या नोटांचा साठा अनेक ठिकाणी आढळत असल्याच्या घटना समोर येतायत.

Dec 10, 2016, 01:33 PM IST

सुरत शहरात होंडा कारमधून 76 लाखांची रोकड जप्त

केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत..

Dec 10, 2016, 09:44 AM IST

आजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार बंद

पाचशेच्या जुन्या नोटा आता बँकेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत. 10 डिसेंबर म्हणजेच आजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार करता येणार नाहीत.

Dec 10, 2016, 08:46 AM IST

मुरादाबादमध्ये नागरिकांची बँकेच्या शाखेत तोडफोड

केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत. उत्तरप्रदेशातल्या मुरादाबादमध्ये स्थानिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोडफोड केली. 

Dec 10, 2016, 08:08 AM IST