Marathwada University | परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थाने उत्तरपत्रिकांवर चिकटवल्या '500' च्या नोटा
Nanded University Student Stick Rupees 500 Hundred notes to Pass
Sep 8, 2023, 04:35 PM IST'मला उत्तीर्ण करा', विद्यार्थ्याने 7 उत्तरपत्रिकांवर 500 रुपयांच्या नोटा चिकटवल्या; नांदेडमधील प्रकार
परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी एका विद्यार्थ्याने चक्क 7 उत्तरपत्रिकांवर 500 रुपयांच्या नोटा चिकटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला आहे.
Sep 8, 2023, 03:41 PM IST
तीन-चार वर्षात बदलणार ५००, २०००च्या नोटा
मोदी सरकारने काळा पैशावर लगाम लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. मात्र आता अशी बातमी येतेय की सरकार दर तीन ते चार वर्षांनी ५०० आणि २०००च्या नव्या नोटांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बदल करण्याचा विचार करतेय.
Apr 2, 2017, 02:04 PM ISTनोटाबंदीनंतर ४५ जण झाले लखपती
देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले.
Jan 15, 2017, 01:12 PM ISTराष्ट्रवादी राज्यभरात करणार आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:17 PM ISTनोटाबंदीला विरोध करणारे काळा पैशाचे राजकीय पुजारी - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:16 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
Jan 5, 2017, 04:33 PM ISTनोटाबंदीनंतर ५००, १०००च्या ९७ टक्के जुन्या नोटा बँकेत जमा
काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल १४.९७ लाख कोटी रुपये जमा झालेत.
Jan 5, 2017, 03:38 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला.
Jan 5, 2017, 02:49 PM IST२०००च्या नोटांवरुन महात्मा गांधीजींचे चित्र गायब
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ५०० आणि २०००च्या नव्या नोटा चलनात आणल्या. सुरुवातीच्या काही दिवसांत देशभरात मोठा चलनकल्लोळ सुरु होता. मात्र आता ही समस्या हळू हळू कमी होतेय. मात्र त्यातच आता नवी समस्या समोर आलीये.
Jan 5, 2017, 10:24 AM IST५०० च्या नोटा छापायला का उशीर झाला, जाणून घ्या कारणे
नाशिकच्या ब्रिटीश कालीन नोटांच्या छापखान्यात नोटबंदीच्या काळात अथकपणे ५०० च्या नोटांचे प्रिंटिंग करण्यात आले. या नोटा छापायला उशीर का झाला याचे खरे कारण जाणून घ्या
Jan 4, 2017, 11:48 PM IST५०० च्या नव्या नोटांसंदर्भात आरबीआयची नवी घोषणा
नोटबंदींनंतर लोकांना रोख रक्कम संबंधित अडचणी सहन करावी लागली. अनेकांनी यानंतर देखील नवीन चलन मोठ्या प्रमाणात जमा करुन ठेवला. अनेकांनी काळा पैसा पांढरा देखील करण्याचा प्रयत्न केला. पण आता आरबीआयने यासंदर्भात एक नवा आदेश जारी केला आहे.
Jan 4, 2017, 11:09 AM ISTअनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा
चलनातून रद्द झालेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपलीय. मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय.
Jan 1, 2017, 11:22 AM ISTआजपासून एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता येणार
सर्वसामान्यांना आनंदाची बातमी. आजपासून एटीएममधू साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत.
Jan 1, 2017, 08:24 AM IST...तर येथे मिळणार ३१ रुपयांत बीअर
नवे वर्ष सुरु होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यास लोक उत्सुक झालेत. अनेक हॉटेल्स, बार, पबमध्ये थर्टीफर्स्ट निमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातायत.
Dec 31, 2016, 05:39 PM IST