ac

फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

 फ्रीज, एसी, आणि वॉशिंग मशिनच्या या वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असला तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण या वस्तूंच्या किंमती नोव्हेंबरमध्ये वाढणार आहेत. या वस्तूंच्या किंमतीमध्ये 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. उत्पादकांनी उत्पादन खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.

Oct 30, 2017, 11:52 AM IST

नवीन वर्षात मुंबईत धावणार पहिली एसी लोकल!

मुंबईत पहिलीवहिली वातानुकूलित लोकल सेवा चालविण्याच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नास नव्या वर्षात प्रत्यक्षात मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Oct 25, 2017, 09:37 PM IST

जीएसटीचा परिणाम : दिवाळीपूर्वी एसी, टीव्ही आणि फ्रीज होणार स्वस्त

 ज्यांना टीव्ही, फ्रिज किंवा वॉशिंग मशीन खरेदी करायची असेल तर त्यांना दिवाळीमध्ये बंपर सूट मिळू शकते. इलेक्ट्रॉनि्स गुड्स रिटेलर हे प्रोडक्ट्स सध्या २० ते ४० टक्के सूट देऊन विकत आहेत. 

Jun 6, 2017, 07:30 PM IST

एसी लोकल सप्टेंबरपासून पश्चिम मार्गावर धावणार

गेल्या वर्षभरापासून नुसतीच चर्चेत राहीलेली एसी लोकल आता प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Jun 5, 2017, 06:47 PM IST

खुशखबर - आता हप्त्यावर AC विकणार सरकार, वीजेची होणार बचत

 एलईडी बल्बच्या धर्तीवर केंद्र सरकार आताा वीज वाचविणाऱ्या आणखी एका प्रकल्प हाती घेत आहे. सरकार आता एनर्जी एफिशिएंट एअरकंडीशनर (एसी) विकण्याच्या तयारीत आहे.  

Apr 25, 2017, 04:57 PM IST

रिक्षाला बसवला १ हजार रूपयात एसी

शास्त्रीनगरात राहणा-या इसाक नसीर शेख यांनी चक्क आपल्या ऑटो रिक्षामध्ये नॅचरल एसी बसवून प्रवाश्यांना गारेगार प्रवासाची अनुभूती दिली आहे.

Apr 13, 2017, 08:14 AM IST

मुंबईत झाली एसी लोकलची चाचणी

मुंबईकरांचं एसी लोकलनं प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच सत्यात उतरू शकतं.

Apr 12, 2017, 06:52 PM IST

इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार

नोटाबंदीचा फटका मोबाईल, टीव्ही, एसी, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. रुपयात होणारी घसरण वाढत गेली तर कंज्यूमर ड्युरेबल कंपनी आपल्या प्रोडक्ट किमतींमध्ये 3-5 टक्के वाढ करु शकतात.

Nov 30, 2016, 02:47 PM IST

मुंबईतल्या एसी लोकलला तांत्रिक अडचणींचं ग्रहण

मुंबईतल्या एसी लोकलला तांत्रिक अडचणींचं ग्रहण

Nov 3, 2016, 07:47 PM IST

बेस्टच्या एसी बसेस साध्या बसमध्ये बदलणार

बेस्टच्या एसी बसेस साध्या बसमध्ये बदलणार

Oct 7, 2016, 11:47 PM IST

घरच्या टेबल फॅनपासून तयार करा एसी...

 सध्या उन्हाळ्याच्या झळा सर्व राज्याला बसत आहे. ज्यांना शक्य आहे ते घरात एसी बसवत आहेत. पण ज्यांना शक्य नाही ते कुलर किंवा घरच्या पंख्यावर हवा खातात. 

May 2, 2016, 07:35 PM IST

हार्बरचे प्रवासी आनंदले... पश्चिम रेल्वे प्रवासी मात्र हिरमुसले!

पश्चिम रेल्वेवरची बहुप्रतीक्षित एसी लोकल आता हार्बर रेल्वेवर धावणार आहे.  

Mar 18, 2016, 01:23 PM IST

फणफणत्या तापात एसी किंवा पंखा बंद करू नका : डॉक्टर

 फणफणता ताप  आपल्यावर साधारणपणे रुग्णाच्या अंगावर चादर टाकतात, पंखा बंद करतात, कुलर चालू देत नाही. एसी तर बिल्कुल बंद करतात, पण डॉक्टरांचे म्हणण आहे की तापाला कमी करण्यासाठी आणि बॉडीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सर्वाधिक फायदेशीर एसी चालू ठेवणे असते. 

Sep 9, 2015, 08:05 PM IST