घरातला AC वर्षानुवर्ष टिकवायचा असेल तर 'या' चुका अजिबात करु नका
हल्ली अनेक घरांमध्ये एसी असणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. वाढता उकाडा या एसीला खऱ्या अर्थानं अनन्यसाधारण महत्त्वं देऊन गेला आहे.
Aug 16, 2024, 01:10 PM IST
पावसाळ्यात AC चं तापमान किती असावं? 99 टक्के लोकांना माहित नाही उत्तर
उकाडा असह्य होऊ लागला की साहजिकपणे हात एसी रिमोटकडे वळतात. अशावेळी अनेकाना पावसात AC चं तापमान किती असावं हे समजत नाही.
Jul 28, 2024, 03:31 PM IST
नीट परीक्षेचा निकाल आज; कुठे व कसा पाहाल? सर्वकाही जाणून घ्या
NEET UG 2024 Result: नीट परीक्षेचा निकाल आज जाहिर होणार आहे. कुठे आणि कसा पाहाल हा निकाल
Jul 20, 2024, 11:26 AM ISTएका जागी उभ्या कारमध्ये AC वापरणं योग्य की अयोग्य? आजच दूर करा तुमचा गैरसमज
Car AC Tips: चारचाकीतून प्रवास करताना जवळपास प्रत्येकजण एसीचा वापर करत असतो. पण अनेकदा उकाडा जास्त असल्याने पार्क करण्यात आलेल्या कारमध्येही एसीचा वापर होतो. पण हे कितपत योग्य आहे हे जाणून घ्या.
Jun 12, 2024, 06:33 PM IST
रात्री AC चं टेम्परेचर नेमकं किती ठेवावं?
एसीचा वापर करताना गारेगार वाराही मिळेल आणि वीजबिलही कमी येणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
Jun 8, 2024, 08:32 PM IST
PHOTO: AC चे स्फोट का होऊ लागलेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका; गारेगार हवेच्या नादात आयुष्यभराचं गमावून बसाल
सध्या प्रचंड उकाडा असल्याने एसीचा प्रचंड वापर केला जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणांहून एसीचा स्फोट झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
Jun 6, 2024, 04:05 PM ISTउकाड्याचा असाही फायदा! AC ची गारेगार हवा लागताच चोर गाढ झोपला, सकाळी डोळा उघडला तेव्हा...
Trending News In Marathi: चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसला मात्र, तिथे असलेल्या एसीमुळं त्याला इतकी गाढ झोप लागली की तो तिथेच झोपला अन्...
Jun 3, 2024, 02:32 PM ISTAC, कुलर न घेता भर उन्हाळ्यातही घर कसं राहील थंडगार? जाणून घ्या उपाय
Summer Tips : उन्हाळा म्हटला की, अंगाची लाही लाही होते. या गरमीमध्ये एक सेकंद पण राहिला होत नाही. अशामध्ये आपण कुलर आणि एसी लावतो. पण हे न लावता आपण घर थंड ठेवू शकतो. ते कसं तर हे साधे उपाय तुम्हाला सांगणार आहोत.
Apr 15, 2024, 11:45 PM IST
Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी
Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे.
Dec 11, 2023, 09:38 AM IST
एसीमध्ये झोपल्याने अंग दुखण्याचे 'हे' आहे खरं कारण
झोपण्यापूर्वी बरेच जण एसी चालू करतात. सर्व खिडक्या-दारे बंद करुन एसीचे तापमान 16 ठेवले जाते. पण त्यानंतर तुम्ही सकाळी उठलात की तुमचे अंग दुखू लागतं. पण असे का होते?
Jul 25, 2023, 04:46 PM ISTरेल्वेचा मोठा निर्णय! AC आणि स्लीपर कोचमधील झोपण्याचे नियम आणि वेळा बदलल्या
Indian Railways Rules: रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ झोपण्यासाठी चांगली मानली जाते. जर तुम्हीही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर झोपण्याच्या या नियमाचं नक्की पालन करा.
Jul 19, 2023, 03:47 PM IST
पावसाळ्यात एसीमधून पाणी गळत असेल तर सामान्य समस्या समजण्याची चूक करू नका, नाहीतर...!
AC Tips And tricks : उन्हाळ्याच्या दिवसांत एसी हा प्रत्येकासाठी जणू वरदानच ठरतो. सामान्यपणे अनेकवेळा असं घडतं की, जेव्हा तुम्ही एसी सुरु करता तेव्हा काही वेळात पाण्याचे थेंब ( Water drops ) गळू लागतात.
Jul 17, 2023, 07:53 PM ISTरात्री AC आणि कूलरचा वापर केल्यास अतिरिक्त पैसे मोजावे लागणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
1 एप्रिल 2024 पासून 10 KW आणि त्यापेक्षा जास्त मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी नवे वीज दर लागू होणार आहेत. भारत सरकारने वीज (ग्राहकांचे हक्क) नियम 2020 मध्ये सुधारणा केली असून प्रचलित वीज दर प्रणालीमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत.
Jun 24, 2023, 05:53 PM ISTAC Cooling Tips: एसीच्या बाबतीत 'या' चुका करु नका; नाहीतर घामासोबत पैसाही जाईल
AC Cooling Tips: कधी तुमचा एसी आवाज करत असतो तर कधी तो व्यवस्थित कुलिंग देत नाही. याच्यामागे तुमच्याकडून कळत नकळत झालेल्या चुका असतात. त्यामुळे या चुका टाळायचा प्रयत्न करा
Jun 12, 2023, 04:59 PM IST1,2,3,4.....कारमधील AC च्या फॅन स्पीडमुळे मायलेजवर फरक पडतो का?
अनेक लोक कारमध्ये प्रवास करताना AC च्या फॅनचा स्पीड वाढवताना फार विचार करतात. कारण याचा परिणाम कारच्या मायलेजवर पडतो असं त्यांना वाटतं. पण खऱंच कारमधील AC च्या फॅनचा स्पीड वाढवल्याने कारच्या मायलेजवर फरक पडतो का? समजून घ्या...
Jun 7, 2023, 01:38 PM IST