captain virat kohli

IND vs ENG: विराट कोहलीच्या नावावर आणखी एक लाजीरवाणा रेकॉर्ड

 विराट कोहलीच्या नावावर शून्यवर आऊट होण्याचा एक लाजीरवाणा विक्रम असतानाच आता आणखी एक विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. 

Mar 18, 2021, 09:40 AM IST

IND vs ENG: सामना सुरू असताना शार्दुलवर भडकला विराट, व्हिडीओ

शार्दुल ठाकूरची नेमकी काय चूक झाली आणि का संतापला विराट पाहा व्हिडीओ

 

Mar 17, 2021, 02:23 PM IST

IND VS ENG: विराटची एक चूक आणि पंत असा झाला आऊट

क्रिझवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीची खरंच चूक होती?

Mar 17, 2021, 10:23 AM IST

पावर प्लेमध्ये भारतीय संघाला मोठं अपयश, 5 कारणांमुळे गमावला तिसरा टी 20 सामना

अहमदाबाद इथे 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाकडून तिसऱ्या टी 20 सामन्यात कोणत्या 5 चुका झाल्या ज्यामुळे पराभव स्वीकारावा लागला जाणून घेऊया.

Mar 17, 2021, 07:39 AM IST

'...अन्यथा तुम्हीही विराट कोहलीसारखं शून्यावर आऊट व्हाल'

विराट कोहलीवरून पोलिसांनी केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Mar 13, 2021, 03:10 PM IST

Ind vs Eng: टफ फाईट! भारतच्या विजयासाठी अडथळा ठऱणार इंग्लंडचे 5 खेळाडू

Ind vs Eng: भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणार इंग्लंडचे 5 खेळाडू, आज पहिला टी20 सामना

Mar 12, 2021, 01:15 PM IST

ICC Test Rankings: अश्विन-पंतचा बोलबाला, दोन ठिकाणी टीम इंडियाची निराशा

इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये दहशत निर्माण करणारा टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी गोलंदाजांच्या क्रमवारीत चांगली सुधारणा केली.

Mar 11, 2021, 11:38 AM IST

Ind vs Eng: 'हा' धडाकेबाज खेळाडू प्लेइंग 11 मधून बाहेर, 'या' दोघांना मिळणार संधी?

भारतीय संघात तीन मोठे बदल होणार आहे. ज्यामध्ये धडाकेबाज फलंदाजाला पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेवनमधून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

Mar 10, 2021, 04:01 PM IST

Ind vs Eng: टी 20 सामन्यातून 'हा' वेगवान गोलंदाज बाहेर जाणार?

गोलंदाजांमध्ये कोणकोण असणार आहे आणि साधारण संघात कोण असेल जाणून घ्या.

Mar 10, 2021, 12:30 PM IST
Team India Win Test Cricket Series Against England PT3M23S

IND VS ENG: भारतीयचा दणदणीत विजय, WTCच्या फायनलचा मार्ग मोकळा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mar 6, 2021, 04:30 PM IST

Ind vs Eng: भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला सळो की पळो केलं, विजयाकडे वाटचाल

 इंग्लंडचा कर्णधार जो रूट पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रूटला केवळ 30 धावा करण्यात यश आलं.

Mar 6, 2021, 02:03 PM IST

IND VS ENG 4th Test: अहमदाबाद कसोटीवर भारताची पकड मजबूत, सुंदरचं शतक हुकलं

चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 160 धावांनी भारतीय संघाची आघाडी

Mar 6, 2021, 11:21 AM IST

15 कोटींच्या लिलावानंतर 'या' गोलंदाजानं वाढवलं विराट कोहलीचं टेन्शन

या गोलंदाजानं का वाढवलं विराट कोहलीचं टेन्शन जाणून घ्या.

Mar 5, 2021, 04:50 PM IST

अरेरे! लाजीरवाण्या रेकॉर्डमध्ये विराट कोहली अव्वल

विराट कोहलीनं आणखीन एक अजब विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. या मालिकेमध्ये शून्यवर बाद होण्याची विराटची दुसरी वेळ आहे. 

Mar 5, 2021, 11:25 AM IST