captain virat kohli

Ind vs Eng 4th test : भारतीय संघाचे गोलंदाज इंग्लंडवर भारी, 4 खेळाडू तंबूत

30 ओवरच्या अखेरीस इंग्लंडने 78 धावा केल्या आणि त्यांची 4 गडी बाद झाले आहेत.

Mar 4, 2021, 12:53 PM IST

Ind vs Eng: या भारतीय गोलंदाजाकडे 71 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

इंग्लंड विरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार रविचंद्रन अश्विन दोन मोठे विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

Mar 3, 2021, 04:15 PM IST

कौतुकास्पद! रोहित आणि अक्षर पेटलची ICC TEST RANKINGमध्ये यशस्वी झेप

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत आर अश्विने 7 विकेट्स घेऊन करिअरमध्ये 400 विकेट घेण्याचा एक नवीन रेकॉर्ड केला. 

 

 

Feb 28, 2021, 09:18 PM IST

Ind vs Eng:...म्हणून जसप्रीत बुमराह सामन्याआधी भारतीय संघातून बाहेर

चौथ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का

Feb 27, 2021, 02:24 PM IST

ऋषभच्या हसण्यामुळे फलंदाजाचा उडाला गोंधळ, पाहा मजेशीर व्हिडीओ

ऋषभ पंतचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Feb 25, 2021, 03:57 PM IST

IND vs ENG: चाहत्याचा आनंद अनावर उतरला मैदानात, विराटची प्रतिक्रिया पाहून...

 या सामन्या दरम्यान एक चाहता खूप आनंदीत झाला. उत्साहाच्या भरात भान विसरून चाहता सामना सुरू असताना मैदानात उतरला आणि...

Feb 25, 2021, 12:07 PM IST

IND VS ENG: या क्रिकेटपटूकडून सामन्यादरम्यान नियमाचं उल्लंघन, अंपायरनं दिली ताकीद

सामना सुरू असताना या क्रिकेटपटून नियमांचं उल्लंघन केलं. नेमका काय घडला प्रकार वाचा सविस्तर

Feb 25, 2021, 10:37 AM IST

India vs England 3rd test: टीम इंडियात 2 बदल, इंग्लंडचा नाणेफेक जिंकूण फलंदाजीचा निर्णय

तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकली आहे. इंग्लंड संघानं पहिल्यांदा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Feb 24, 2021, 02:30 PM IST

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात मोठा बदल

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातून कोणकोण खेळणार वाचा सविस्तर

Feb 17, 2021, 04:46 PM IST

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सामना भारताच्या (मगर)मिठीत

खेळपट्टी कितीही मदत करत असली तरी गोलंदाजीत दिशा आणि टप्पा ह्यावर नियंत्रण नसले तर टर्निंग ट्रॅक वर सुद्धा भरपूर धावा होऊ शकतात.

Feb 14, 2021, 05:57 PM IST

IND vs ENG 2nd Test Day1: आजचा खेळ संपला, पंतकडून अपेक्षा वाढणार

 ऋषभ पंत 33 आणि अक्षर पटेल 5 धावा काढून नाबाद आहेत. रविवारी या दोन फलंदाजांवर मोठी खेळी खेळण्याची जबाबदारी असेल.

Feb 13, 2021, 06:45 PM IST

जिंकलेला टॉस आणि एका भागीदारीने भारत मजबूत स्थितीत

रोहित आणि रहाणेच्या भागीदारीने भारताची स्थिति मजबूत केली आहे हे इंग्लंडच्या ड्रेसिंग रूम मधल्या प्रशिकांच्या चिंतातुर नजरेतून दिसून आले.

Feb 13, 2021, 06:00 PM IST

वर्ल्ड कपसाठी अशी असणार भारतीय टीमची रणनिती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम वनडे सीरिज जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.

Jan 9, 2019, 03:11 PM IST

INDvsAUS:ऍडलेडनंतर आता पर्थच्या 'जलद' खेळपट्टीवर भारताला आव्हान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला आहे.

Dec 10, 2018, 09:14 PM IST

विराट कोहलीने ‘कांगारू’ कर्णधाराला सोडले मागे, केला युनिक रेकॉर्ड

केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने साऊथ आफ्रिका दौ-याचा शेवट केला. 

Feb 27, 2018, 06:46 PM IST