colombia

...म्हणून उभारला गायिकेचा अतिभव्य पुतळा! तुम्हीही ऐकली असतील तिची गाणी

World Famous Singer Honoured With Tall Statue: या गायिकेची गाणी तुम्हीही नक्कीच ऐकली असणार. आता या गायिकेचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला असून तिनेच या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Jan 5, 2024, 02:49 PM IST

सुनावणीदरम्यान अंडरवेअरमध्ये पोहोचली महिला न्यायाधीश, हातात सिगारेट; एकच खळबळ

कोलंबियामधील एका महिला न्यायाधीशाला अर्धनग्न अवस्थेत सुनावणीला हजेरी लावल्याने निलंबित करण्यात आलं आहे. विवियन पोलानिया असं या महिला न्यायाधीशाचं नाव असून तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, विवियन पोलानिया यांनी आपण लवकरच पुनरागम करु असा विश्वास व्यक्त केला आहे. 

 

Mar 14, 2023, 08:29 PM IST

३० पाहुण्यांसाठी ६० मुली... पर्यटनाची जाहिरात वादात!

सोशल मीडियावर 'गुड गर्ल्स कंपनी'च्या एका जाहिरातीचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. 

Oct 31, 2017, 01:50 PM IST

सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

फिफा अंडर 17 वर्ल्ड कपमधील भारताचं आव्हान जवळपास संपुष्टात आलय. कारण भारताला सलग दुस-या पराभवाला सामोर जावं लागलय. 

Oct 9, 2017, 10:30 PM IST

कोलंबियात पर्यंटकांची बोट बुडाली, ६ जणांचा मृत्यू

कोलंबियातील मेडलीन शहराजवळील ग्युटेप जलाशयात 160 पर्यटकांची बोट बुडाली. या दुर्घटनेत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला तर 31 जण बेपत्ता आहेत..  बहुतांशी पर्यंटक हे कोलंबियनच असल्याचं कळतयं. 

Jun 26, 2017, 09:58 PM IST

फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारं विमान कोसळलं

ब्राझीलवरुन फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या विमानला अपघात झाला आहे. न्यूज एजेंसी एएफपीने दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना कोलंबियामध्ये झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण ७२ जण प्रवास करत होते.

Nov 29, 2016, 11:52 AM IST

झुंबा डान्स करून रचला विक्रम

मनिला या फिलीपाईन्समधील एका शहरात सुमारे १३ हजार लोकांनी एकत्र झुंबा डान्स सादर करून एक नवीन रेकॉर्ड रचला आहे. या आधी आठ हजार लोकांनी एकत्र नृत्य करून विक्रम केलेला होता. हा विक्रम फिलीपाईन्समधील लोकांनी मोडीत काढला आहे.

Jul 21, 2015, 03:02 PM IST

फिफा वर्ल्ड कप - जर्मनी, ब्राझील विजयी तर कोलंबिया, फ्रान्स पराभूत

 फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने फ्रान्सला १-० ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. जर्मनीने वर्ल्ड कपमध्ये १३वेळा सेमी फायनल गाठलीय. पहिल्या हाफमध्ये १३व्या मिनिटाला मॅट्स हुमेल्सने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिलीय. फ्रान्स संपूर्ण मॅचमध्ये एकही गोल करता आला नाही. 

Jul 5, 2014, 07:30 AM IST

पेनल्टी शूटआउटमध्ये ब्राझीलची चिलीवर ३-२ नं मात

डेंजरस चिलीकडून पराभूत होण्याची नामुष्की यजमान टीमवर ओढवली होती. मात्र, पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझिलनं 3-2 नं विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. ज्युलियो सेसार ब्राझिलियन टीमच्या विजयाचा हिरो ठरला.  चिली पराभूत झाल्यानं त्यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं.

Jun 29, 2014, 11:07 AM IST

फिफा फुटबॉल : इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात

उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.

Jun 20, 2014, 07:57 AM IST

अरुणाभ लायाने भारताचे नाव मोठे केले

अनेकांचं जे स्वप्न असतं. तेच स्वप्न कोलकतातील १९ वर्षीय अरुणाभ लायाने प्रत्यक्षात उतरवलं आहे.

Apr 21, 2014, 04:17 PM IST

भर सभेतच राष्ट्राध्यक्षांनी पॅन्ट केली ओली!

कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सॅन्टोस यांनी निवडणुक सभेतील एका भाषणादरम्यान स्टेजवरच आपली पॅन्ट ओली केली.

Mar 19, 2014, 03:39 PM IST