covid

Covid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1

Covid-19 Sub Variant JN.1: INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये  JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे. 

Jan 2, 2024, 06:57 AM IST

Covid JN 1 लहान मुलांसाठी सर्वात घातक! असं ठेवा तुमच्या चिमुकल्यांना सुरक्षित

कोविड-19 व्हेरियंट JN.1 वेगाने पसरत असताना, भारतात अनेक शहरांमध्ये नवीन स्ट्रेनची 150 हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. 

 

Dec 29, 2023, 06:43 PM IST

राज्यात 63 हजार विलगीकरण, 33 हजार ऑक्सिजन बेड्स आणि... अशी आहे राज्याची तयारी

कोरोना JN.1 व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.  राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Dec 21, 2023, 08:55 PM IST

कोरोना रिटर्न्स! कोविडमुळे 'या' राज्याने तातडीने दिले मास्क घालण्याचे आदेश

Covid-19 in India : कोरोना पुन्हा एकदा देशात डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राच्या शेजारील राज्याने मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

Dec 18, 2023, 05:08 PM IST

JN-1: केरळमध्ये सापडला कोरोनाचा नवा उप-प्रकार; जीनोम सीक्वेंसिंगद्वारे तज्ज्ञांनी लावला शोध

JN-1: कोरोना व्हायरसचा अजून एक नवा उप प्रकार समोर आला आहे. जीनोम सिक्वेसिंगनंतर हा उप प्रकार समोर आला आहे. वैज्ञानिकांनी याचं नाव JN-1 असं ठेवलं आहे. 

Dec 16, 2023, 07:27 AM IST

कोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा!

Nagpur Pollution : मुंबई पुणे प्रमाणेच नागपुरातही प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच दिवाळीनंतर अजून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता श्वसनरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Nov 9, 2023, 08:28 AM IST

अरे देवा! कोरोना पुन्हा परतणार? 'बॅटवुमन'च्या इशाऱ्यानं जग चिंतेत

Coronavirus Latest News : कोरोना आता कुठच्या कुठं गेला असं म्हणणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी. कारण, तो परतणार आहे... एका नव्या रुपात. वैज्ञानिकांचा इशारा. 

 

Sep 26, 2023, 08:39 AM IST

Asia Cup 2023 वर कोरोनाचं सावट, दोन खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच एक चिंता वाढवणारी बतामी समोर आली आहे. स्पर्धेत खेळणाऱ्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. 

Aug 25, 2023, 05:40 PM IST

बीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...

Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे. 

Jul 2, 2023, 08:46 AM IST

BMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 02:14 PM IST

Shane Warne : खरंच कोरोना वॅक्सिनमुळे झाला Shane Warne चा मृत्यू? वाचा डॉक्टरांनी नेमकं काय म्हटलंय...

Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न ( Shane Warne ) चं मार्च 2022 मध्ये निधन झालं होतं. वॉर्नच्या मृत्यूचं ( Shane Warne Death ) कारण समोर आलं नव्हतं. मात्र आता तब्बल एका वर्षानंतर शेन वॉर्न ( Shane Warne ) याच्या निधनाच्या कारणाचा खुलासा झाला आहे. 

Jun 21, 2023, 06:08 PM IST

कोविड लसीकरणानंतर भारतात हार्ट अटॅकच्या प्रकरणात वाढ? ICMR शोधतंय या 3 प्रश्नांची उत्तरं

कोरोना महामारीने तब्बल दोन वर्ष थैमान घातलं. लसीकरणाद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं खरं, पण आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. लसीकरणामुळे हार्टअटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Jun 20, 2023, 06:38 PM IST

मोठी बातमी! मोदी सरकारचा Covid डेटा लीक; लस घेतलेल्या सर्वांची आधार, पॅनसह खासगी माहिती ऑनलाइन लीक

CoWIN Data Leak: करोना लस (Covid Vaccine) घेणाऱ्या अनेक नागरिकांसह राजकीय नेते तसंच पत्रकांरांची खासगी माहिती ऑनलाइल लीक (Leak) झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेत साकेत गोखले (TMC Leader Saket Gokhale) यांनी हा आरोप केला असून हा फार चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीटरला (Twitter) याला दुजोरा देणारे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. 

 

Jun 12, 2023, 01:24 PM IST